Wai News-कृष्णा नदीवरील धोम धरण तुडुंब भरले, वाईचा गणपतीला महापुराचा वेढा
सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील धोम धरण तुडुंब भरले असून धरणाच्या दरवाजातून विसर्ग चालू झाला आहे. वाईच्या सुप्रसिद्ध गणपतीला कृष्णा नदीच्या महापुराने वेढलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी असलेल्या कृष्णा नदीवरील दुसरे धरण म्हणजे धोम धरण होय. या धरणापासून नदीच्या उगम स्थानाकडे बलकवडी या ठिकाणी आणखी एक छोटे धरण आहे. हे कृष्णा नदीवरील पहिले धरण आहे … Read more