Nobel Prize Winner in Literature (Harry martinson)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते हॅरी मार्टिन्सन Harry martinson जन्म: 6 मे 1904 मृत्यू : 11 फेब्रुवारी 1978 राष्ट्रीयत्व : स्वीडिश पुरस्कार वर्ष: 1974 हॅरी मार्टिन्सन आणि आयविन्ड जॉन्सन यांना १९७४ चा नोबेल पुरस्कार विभागून देण्यात आला होता. ते कादंबरीकार, कवी, पत्रकार, निबंधलेखक होते. त्यांनी ‘पोस्टशिप’ ही पहिली कविता लिहिली. ‘ट्रेड विंड’, ‘अ रिव्हू ऑफ मॅन … Read more

Nobel Prize Winner in Literature (Eyvind Johnson)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते आयविंड जॉन्सन Eyvind Johnson जन्म : 29 जुलै 1900 मृत्यू : 25 ऑगस्ट 1976 राष्ट्रीयत्व : स्वीडिश पुरस्कार वर्ष: 1974 आयविंड जॉन्सन हे स्वीडनचे कादंबरीकार होते. श्रमिक वर्गावर त्यांनी लेखन केले आहे. त्यांच्या साहित्यामुळे स्वीडनच्या साहित्यात एक नवा प्रवाह निर्माण झाला. ‘रिटर्न टू इंटाका’, ‘डेज ऑफ हिज ग्रेस’ इत्यादी कादंबऱ्यांतून वेगळ्या … Read more

Railways in Maharashtra : महामाष्ट्रातून अन्य राज्यात जाणारे महत्त्वाचे रेल्वेमार्ग

(A) मध्य रेल्वे – (1) मुंबई-दिल्ली: मुंबई-कल्याण-भुसावळ-मथुरा-दिल्ली (२) मुंबई-कोलकाता : मुंबई-कल्याण-भुसावळ-वर्धा-नागपूर-कोलकाता (3) मुंबई-हैदराबाद: मुंबई-कल्याण-पुणे-सोत्तापूर-वाडी-हैदराबाद, (४) मुंबई-चेन्नई: मुंबई-कल्याण-पुणे-सोलापूर-गुंटकल-चेन्नई. (५) मुंबई-अमृतसर: मुंबई-दिल्ली-अंबाला-अमृतसर (6) मुंबई-वाराणसी: मुंबई-कल्याण-भुसावळ, इतमसी-वाराणसी. (B) पश्चिम रेल्वे (1) मुंबई-दिल्ली: मुंबई-सुरत-बाडी-रतलाम-मथुरा-दिल्ली. (2) मुंबई-अहमदाबाद मुंबई-सुरत-वडोदरा-अहमदाबाद. (3) मुंबई-जयपूर: मुंबई-अहमदाबाद-जयपुर.. (C) कोकण रेल्वे – (1) मुंबई-मंगळूर: मुंबई-पनवेल-रत्नागिरी-महगाव-कारवार मंगळूर (2) मुंबई-तिरुअनंतपुरम: मुंबई-मंगल्यू-कन्नूर-शोलापूर-तिरुअनंतपुरम (D) दक्षिण-मध्य रेल्वे – (1) मुंबई-हैदराबाद : मुंबई-कल्याण-मनमाड-औरंगाबाद-नांदेड-हैदराबाद. … Read more

Objectives of Yogic Practices: योग अभ्यासाची उ‌द्दिष्टे

1 योग अभ्यास समजून घेऊन त्याचा विकास करणे, त्याचा आपल्या जीवनाशी समन्वय साधने हे योग अभ्यासाचे पहिले उ‌द्दिष्ट आहे. या उद्दिष्टानुसार योगाच्या अभ्यासाचा सराव करणे खूप महत्त्वाचे आहे. त्याच बरोबर त्याचा आपल्या जीवनाशी समन्वय साधता आला पाहिजे. 2 स्वतःमध्ये आणि मुलांमध्ये निरोगी सवयी लावणे निरोगी जीवनशैली विकसित करणे. या उद्दिष्टानुसार आपल्याला आणि मुलांना निरोगी सवयी … Read more

Nobel Prize Winner in Literature (Patrick White)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते पॅट्रिक व्हाइट Patrick White जन्म : 28 मे 1912 मृत्यू : 30 सप्टेंबर 1990 राष्ट्रीयत्व : ऑस्ट्रेलियन पुरस्कार वर्ष : 1973 पॅट्रिक व्हाइट हे पहिले ऑस्ट्रेलियन लेखक असे आहेत की ज्यांना प्रथम नोबेल पुरस्कार मिळाला. त्यांची ‘द ट्री ऑफ मॅन’ ही कादंबरी खूप यशस्वी ठरली. ‘हॅपी व्हॅली’, ‘लिव्हिंग एंड द डॅड’, … Read more

Nobel Prize Winner in Literature (Heinrich Boll)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते हेनरिक बॉल Heinrich Boll जन्म : 21 डिसेंबर 1917 मृत्यू : 16 जुलै 1985 राष्ट्रीयत्व : जर्मनी पुरस्कार वर्ष: 1972 हेन्रिच बोल हे जर्मनीचे सुप्रसिद्ध कादंबरीकार होते. त्यांनी आपल्या लेखनातून दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनची झालेली दयनीय अवस्था व्यक्त केली आहे. त्यांनी वयाच्या 17 व्या वर्षी लेखनास प्रारंभ केला. ‘ट्रेन वाइन टाइम’, ‘व्हेअर … Read more

Small scale Industries in Maharashtra: महाराष्ट्रातील लघुउद्योग

१) हातमाग व यंत्रमाग : Handloom and Machine loom (१) इचलकरंजी (कोल्हापूर), (२) धरणगाव (जळगाव), (३) जालना, (४) मानवत (परभणी), (५) मालेगाव (नाशिक), (६) भिवंडी (ठाणे). २) हातमाग :Handloom (१) शेगाव (बुलडाणा), (२) अचलपूर, वरुड, मोझरी (अमरावती) ३) पैठण, औरंगाबाद, गंगापूर (औरंगाबाद), (४) विटा, मिरज (सांगली (५) अहमदनगर, पाथर्डी, संगमनेर (अहमदनगर), (६) लातूर, उदगीर (लातूर), … Read more

Importance of Yoga: योगाचे महत्त्व

योग हा आपल्या जीवनात नवचैतन्य निर्माण करतो. उत्साही, निरोगी आणि आनंदी जीवनासाठी योग हा सर्वांत उत्तम मार्ग आहे. उत्तम आरोग्य प्राप्त करणे हा प्रत्येक माणसाचा हक्क आहे. आणि हा हक्क मिळवण्यासाठी त्या व्यक्तीलाच योगाची विद्या शिकता आली पाहिजे. आपले आरोग्य जसे योगामुळे उत्तम, आनंदी आणि निरोगी राहते, तसेच त्यावर म्हणजे आपल्या आरोग्यावर परिणाम करणारे जे … Read more

Power Generation Centers in Maharashtra:महाराष्ट्रातील वीज निर्मिती केंद्रे

सन 1960-61 च्या दरम्यान महाराष्ट्राची वीज निर्मिती 3266 दशलक्ष किलोवॅट प्रतितास होत असे. सध्या हीच निर्मिती 90000 दशलक्ष किलोवॅट प्रतितास होते. महाराष्ट्रातील काही प्रमुख वीजनिर्मिती केंद्रे पुढीलप्रमाणे आहेत- १) सरकारी जलविद्युत केंद्रे : Hydro power stations in Maharashtra (1) कोयना, (2) येलदरी, (3) राधानगरी, (4) दूधगंगानगर, (5) पेंच, (6) भाटघर, (7) पैठण, (8) तिल्लारी, (9) … Read more

Buddha Life Story-Part 23 :अखेर छन्न माघारी परतला.

राजपुत्र सिद्धार्थची आणि सेवक छन्न यांची खूप चर्चा झाली, पण सिद्धार्थने काही आपला निर्णय बद‌लला नाही. त्यामुळे खिन्न झालेला छन्न दुःखाने रडत रडत कंठक घोड्यासह माघारी परतत होता. दोघांनाही कपिलवस्तूला परतायला काही दिवस लागले. इतक्या हळूहळू ते माघारी परतत होते. कंठकही अस्वस्थ झाला होता. तोही पाठीमागे वळून वळून पाहत पुढे जात होता. कोणीतरी जरदस्तीने पुढे … Read more