कर्नाटकातील पर्यटन स्थळे : Tourist Places in Karnataka

Karnataka हे महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेले राज्य. पर्यटकांसाठी नंद‌नवन असलेल्या कर्नाटकात अनेक आकर्षक प्रेक्षणीय स्थळे आहे. काही स्थळे ऐतिहासिक वारसा असलेली आहेत; तर काही स्थळे निसर्गाचे स्वर्गीय सौंदर्य लाभलेली आहेत. तर काही तीर्थक्षेत्रे, पवित्र क्षेत्र, धार्मिक वारसा असलेली स्थळे आहेत. यांतील काही ठिकाणांची आपण ओळख करून घेणार आहोत—— 1. गुलबर्गा Gulbarga / Kalaburagi: गुलबर्गा हे … Read more

अवचितगड / Avchitgad fort

महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील रोहा या नगराजवळ कुंडलिका नदीपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेला इतिहासाचा साक्षीदार म्हणजे किल्ले ‘Avchitgad fort’ होय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात 350 किल्ले होते. Avchitgad हा त्यांतीलच एक होय. या अवचितगडाविषयी आता आपण माहिती घेऊया—- गडाचे नाव : अवचितगड समुद्रसपाटीपासून उंची: सुमारे 500 मी. गडाचा प्रकार : गिरिदुर्ग चढाईची श्रेणी: सोपी ठिकाण. :. … Read more

ताजमहाल/ Tajmahal agra

उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यात यमुना नदीच्या काठी उभारलेली सुंदर कलाकृती म्हणजे Tajmahal होय. जगातील सात आश्चर्यांमध्ये गणले गेलेले भारतातील एकमेव वास्तुशिल्प म्हणजे Tajmahal होय. संपूर्ण संगमरवरी दगडात उभारलेला ताजमहाल चांदण्या रात्री अधिक खुलून दिसतो. या ताजमहालाबद्दल आता आपण माहिती घेणार आहोत.——- ताजमहाल पाहायला कसे जाल ? How to go to see Tajmahal? •उत्तर प्रदेशातील आग्रा … Read more

वेरुळची लेणी:- ELLORA CAVES

वेरुळ हे गाव बुद्ध‌कालीन लेण्यांसाठी प्रसिद्ध आहेच .त्याच बरोबर येथील कैलास मंदिर (शिवमंदिर) जगप्रसिद्‌ध आहे. शिवाय याच गावात असलेले घृष्णेश्वर मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक मानले जाते. त्याची माहिती आपण प्रथम घेऊ. वेरुळला कसे जाल? How to go Ellora? छत्रपती संभाजीनगरहून वेरुळची लेणी 36 किमी अंतरावर आहेत. दौलताबाद-खुलदाबाद मार्गे गेल्यास वाटेत खुलदाबाद येथे औरंगजेबची समाधी … Read more

रायरेश्वर-Raireshwar

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्याच्या सीमारेषेवर वसलेले रायरेश्वर हे गिरिस्थान स्वराज्याच्या शपथेमुळे विशेष प्रसि‌द्ध आहे. रायरेश्वराच्या दक्षिणेला सातारा जिल्ह्याची हद्द लागते. Raireshwar आणि महाबळेश्वर यांच्या दरम्यान कृष्णा नदीचे खोरे आहे.येथे जवळच कृष्णा नदीचे उगमस्थान असल्याने कृष्णेचे बाळरूप आपल्याला पाहता येते.हे खोरे म्हणजे निसर्ग सौंद‌र्याने नटलेला स्वर्गच होय. याच खोऱ्यालगत असलेल्या रायरेश्वरबद्द‌ल आता आपण माहिती घेणार आहोत. … Read more

कर्नाटकातील पर्यटन स्थळे : Best places to visit in karnataka

कर्नाटक हे राज्य अनेक पर्यटन स्थळांनी नटलेले आहे. त्यात निसर्गाने आणखी भर घातली आहे. तेथील धबधबे, निसर्गसौंदर्य, थंड हवेची ठिकाणे आणि ऐतिहासिक वारसा असलेली स्थळे पर्यटकांना आपल्याकडे खेचून घेतात.भुरळ घालतात. यातीलच काही ठिकाणांची आपण माहिती घेणार आहोत.—- 1. म्हैसूर Mysore/Mysuru: म्हैसूर हे कर्नाटक राज्यातील एक महत्त्वाचे शहर असून लोकसंख्येने कर्नाटकात दुसऱ्या क्रमांकावर आहे. मध्ययुगीन काळात … Read more

अर्नाळा किल्ला : Arnala Fort

महाराष्ट्र हे किल्ल्यांचे, गड‌कोटांचे राज्य आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्यात 350 किल्ले होते. छत्रपती संभाजी महाराजांनी त्यात आणखी भर घातली. कल्याण, ठाणे, वसई, मुंबई या नवीन परिसरात संभाजी महाराजांनी आपले वर्चस्व निर्माण केले होते. कल्याणचा Arnala Fort आपल्या ताब्यात घेतला होता. या किल्ल्याबद्दल आता आपण माहिती घेऊया … Read more

कर्नाटकातील पर्यटन स्थळे : Places to visit in karnataka

1. हम्पी – Hampi : एके काळी विजयनगरचे साम्राज्य असलेले ठिकाण म्हणून हम्पीची ओळख होती.त्या हम्पीबद्दल आपण अधिक माहिती घेऊया—– हम्पीला तुम्ही कसे जाल ? How to go to Hampi? * कोल्हापूरहून बेळगावी मार्ग हम्पीला गेल्यास 377 किलोमीटर अंतर आहे आणि बागलकोट मार्गे गेल्यास 365 किलोमीटर अंतर होते. * निपाणीहून गोकाक मार्गे हम्पीला गेल्यास 327 … Read more

पांडवगड: Pandavgad Fort

सातारा जिल्ह्याचा पश्चिम भाग म्हणजे सह्याद्रीच्या डोंगररांगांनी नटलेला आणि उद्भुत निसर्गसौंदर्य लाभलेला परिसर होय. कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर येथे झाला असला तरी तिने एलिफंट हेड कड्याच्या जवळील कड्यावरून म्हणजे श्री क्षेत्र महाबळेश्वरच्या कड्यावरून खाली वयगाव-जोर गावशिवाराच्या हद्दीतील दरीत उडी घेतली आहे. वयगाव, जोर, बलकवडी हे कृष्णा नदीचे प्रारंभिक खोरे होय, विस्तीर्ण कृष्णेचे लहान रूप कसे … Read more

अजिंठा लेणी / Ajanta Caves

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यात सोयगाव तालुक्यात वाघूर नदीच्या परिसरात डोंगर कपारीत खोद‌काम करून लेणी निर्माण केली आहेत. ही लेणी अजिंठा लेणी म्हणून प्रसिद्ध आहेत.इ.स. पूर्व 500 ते इ स 800 पर्यंतचा काळ हा गौतम बुद्ध यांच्या विचारांचा काळ मानला जातो. सम्राट अशोक यांनी बुद्ध धर्म स्वीकारून बुद्ध धर्माला राजाश्रय दिला होता. सम्राट अशोकाने संपूर्ण भारत, … Read more