Iran US peace agreement-अखेर इराण-अमेरिका शांतता करार : साडेतीन महिन्यांनी युद्धविराम
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या इराण-अमेरिका बैठकीत शांतता करारावर सह्या होतील असे अगोदरच जाहीर केले होते. त्याप्रमाणे इराण आणि अमेरिका यांच्यात शांतता करार झाला असून ट्रम्प, पेझेश्कियन यांच्याकडून करारावर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत.आता होर्मुझ खाडी सुद्धा खुली सोन्याचा मार्ग मोकळा झाला आहे. करारातील महत्त्वाचे मुद्दे अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविराम लागू झाला आहे. … Read more