Surya namaskar: The great Meditation :सूर्यनमस्कार-एक साधना
सूर्यनमस्काराची तयारी :Preparation of Surya namaskar सूर्यनमस्कार ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली देणगी आहे. संपूर्ण जगात सूर्यनमस्काराची साधना( Meditation Of Surya namaskar )चालू आहे.अभ्यासातून आपणास अधिकाधिक फायदेपाहिजे असतील तर त्याकरिता योग्य ती पूर्वतयारी करणे व काही पथ्ये पाळणे उपयुक्त ठरते. केव्हाही, कोठेही व कसाही अभ्यास केला तर त्याचे सर्व फायदे मिळतीलच असे म्हणणे चूक आहे. … Read more