Buddha Life Story-Part 22 :राजपुत्र सिद्धार्थ आणि सेवक यांचा हृदयस्पर्शी संवाद
भारद्वाज ऋषीच्या आश्रमातून सिद्धार्थला फक्त एकट्याला पुढचा प्रवास करायचा होता; पण सेवक छन्न याचा आग्रह सिद्धार्थला मोडता आला नाही. त्यामुळे कंटक घोडा, सेवक छन्न आणि सिद्धार्थ गौतम हे तिघे अनोघा नदीच्या तीरापर्यंत पुढे चालू लागले. अर्थात सेवकाच्या इच्छेखातर राजपुत्र सिद्धार्थ कंटक घोड्यावर बसला होता. राजपुत्राचा हा शेवटचा कंटकावर बसून केलेला प्रवास ठरणार होता. सिद्धार्थ गौतम … Read more