Wayanad lok sabha / वायनाड लोकसभा मतदारसंघ

Wayanad lok sabha  मतदार संघ आणि गांधी परिवार यांचे 2019 च्या लोकसभा निवड‌णुकीपासून अतूट नाते जमले आहे.

2019 Election of Waynad Constituency

2019 साली झालेल्या निवडणुकीच्या वेळी राहूल गांधी यांनी Wayanad lok sabha मतदार संघातून निवडणूक लढवली होती. या मतदार संघातून काँग्रेस पक्षाचे नेते राहूल गांधी यांना 4,31,770 इतके मताधिक्य मिळाले होते. राहूल गांधी यांना 7,06,367 मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी CPI पक्षाचे उमेदवार पी पी सुनीर यांना 2,74,597 मते मिळाली. तिसऱ्या क्रमांकावर BDJS पक्षाचे उमेद‌वार तुषार वेल्लापल्ली हे राहिले त्यांना 78,816 मते मिळाली.

2024 Election of Waynad Constituency

2019 नंतर राहूल गांधी यांनी पुन्हा 2024 साली Wayanad Loksabha Constituency मधून फॉर्म भरला. यावेळी सुद्धा वायनाडच्या जनतेने राहूल गांधीना भरघोस मतांनी निवडून दिले.

2024 च्या Lokasabha Election Result नुसार राहुल गांधी यांना 6,47,445 मते मिळाली त्यांचे प्रतिस्पर्धी CPI चे Annie Raja यांना 2,88,023 मते मिळाली. तर BJP चे K. Surendran यांना 1,41,045 मते मिळालीत. राहुल गांधी यांचा 3,64,422 मताधिक्य मिळवून विजय झाला. त्याच वेळी राहूल गांधी रायबरेली मतदार संघातून विजयी झाले. त्यामुळे राहूल गांधी यांनी वायनाडचा लोकसभा सदस्यत्वाचा (Parliament member) राजी नामा देऊन आपली बहीण प्रियांका गांधी वधेरा यांच्यासाठी वायनाड लोकसभा मतदारसंघ [Wayanad Lokasabha Constituency.] सोडला

Oct-Nov 2024 Wayanad Lokasabha Election

काँग्रेस (Congress) चे नेते राहुल गांधी यांनी वायनाड लोकसभा सद‌स्यत्वाचा राजीनामा [ Rahul Gandhi’s resign of Wayanad Lokasabha Constituency) दिला. त्यामुळे या मतदार संघाची पोट निवडणूक लागली असून या निवड‌णुकीच्या माध्यमातून प्रियांका गांधी आयुष्यात प्रथमच निवडणूक लढवत आहेत.

वायनाड लोकसभेचा उमेद्‌वारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रियांका गांधी जनतेला उद्देशून म्हणाल्या-

गेली 35 वर्षे मी माझ्या भावासाठी आणि आईसाठी मते मागत होते. यावर्षी प्रथमच मी माझ्यासाठी मते मागत आहे. वायनाडची जनता मला भरघोस मतांनी निवडून देईल याची खात्री आहे.

Leave a comment