साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते
विल्यम बटलर यीट्स
William Butler Yeats
जन्म : 13 जून 1965
मृत्यू : 28 जानेवारी 1939
राष्ट्रीयत्व : आयरिश
पुरस्कार वर्ष: 1923
विल्यम बटलर यीट्स हे आयर्लंडमधील त्या काळातील अत्यंत प्रभावशाली कवी आणि नाटककार होते. एक प्रभावी नाटककार म्हणून ते अधिक प्रसिद्ध होते. त्यांच्या कविता ‘आदर्शवादाच्या प्रतीक’ असायच्या. त्यांनी आयर्लंडमधील प्राचीन ग्रामगीतांचाही अभ्यास केला होता. ‘द किंग्ज ग्रॅशहोल्ड’, ‘द लैंड ऑफ हार्ट्स’ ही त्यांची नाटके प्रसिद्ध आहेत. शिवाय ‘सिक्रेट रोझ’, ‘सेल्टिक ट्री लाइट’, ‘बायंडिंग ऑफ द हेअर’ इत्यादी कविता-संग्रह प्रसिद्ध आहेत.