GBS syndrome Symptoms and treatment
भारतात आणि भारताबाहेरही नव्याने पसरत चाललेला रोग म्हणजे जीबीएस सिंड्रोम होय. महाराष्ट्रात आणि कोल्हापूर मध्ये या रोगाचे रुग्ण आढळत आहेत. जी बी एस सिंड्रोम हा रोग घातक असला तरी योग्य आणि वेळीच उपचाराने हा रोग बरा होऊ शकतो. मुळातच आजारी असलेल्या किंवा गंभीर आजार असलेल्या रुग्णांना GBS syndrome हा आजार जडला तर मात्र त्यांच्यासाठी ही धोक्याची घंटा ठरू शकते.
जीबीएस सिंड्रोमची लक्षणे
1 स्नायू कमकुवत होतात. चालताना थकवा जाणवतो. पायात वळी मारतात.
2 संपूर्ण शरीरात अथवा जाणवतो. खूप अशक्तपणा असल्यासारखे वाटते.
3 हृदयाची अनियमित हालचाल होते. रक्तदाब वाढतो. हृदयाच्या ठोक्याची गती वाढते.
4 बोलणे, श्वास घेणे यासारख्या क्रिया करण्यास त्रास होतो. श्वास लागतो. धाप लागते.
5 वारंवार लघवीची भावना होते. जळजळ वाढते. पित्त वाढते.
वरील लक्षणे पाहता जीबीएस सिंड्रोम हा आजार किती गंभीर आहे याची कल्पना येते.
जी बी एस सिंड्रोमवर उपचार
1 जीबीएस सिंड्रोनची लक्षणे दिसतात घरच्या घरी उपचार न करता चांगल्या दवाखान्यात ॲडमिट होणे गरजेचे आहे.
2 या आजाराचे स्वरूप गंभीर असल्यास रक्त संक्रमण करावे लागते. तसे केल्याने आजार लवकर बरा होतो.
3 या आजाराच्या रुग्णांना कृत्रिम श्वासोच्छ्वास पुरवावा लागतो. इंट्युबॅशन करावे लागते. तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार करून घेतल्यास रुग्ण या आजारात पूर्ण बरा होतो.