Animals in India :भारतात आढळणारे विविध प्राणी व त्यांची ठिकाणे

भारतातील प्राणी:

डोडो, भारतीय चित्ता हे प्राणी पृथ्वीवरून कायमस्वरूपी नष्ट झालेले आहेत.जैवविविधता टिकली पाहिजे.बेसुमार वृक्षतोडीमुळे अनेक प्राण्यांची संख्या लक्षणीय कमी झाली आहे..जे काही शिल्लक आहेत, त्यांची माहिती पुढीलप्रमाणे..

हत्ती: तामिळनाडू, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, आसाम, बिहार.

वाघ : महाराष्ट्र, उत्तराखंड, राजस्थान, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश.

गवा: महाराष्ट्र, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश

बारशिंगा: उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल.

बिबट्या : महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात.

कस्तुरी मृग: हिमाचल प्रदेश.

शेकरू : महाराष्ट्र, गोवा.

सिंग: गुजरात.

उंट: राजस्थान, गुजरात.

गेंडा: आसाम.

रानगाढव : गुजरात.

तिबेटी मेंढी : जम्मू-काश्मीर.

Leave a comment