Nobel Peace Prize Winner (Aristide Briand)

नोबेल शांतता पुरस्कार विजेते

अरिस्टाइड ब्रिआन
Aristide Briand
जन्म: 28 मार्च 1862
मृत्यू : 7 मार्च 1932
राष्ट्रीयत्व : फ्रेंच
पुरस्कार वर्ष: 1926
अरिस्टाइड ब्रिआन हे अकरा वेळा फ्रान्सचे पंतप्रधान बनले होते. 1906 पासून 1932 पर्यंत त्यांनी अनेक मंत्रिपदे भूषविली. या काळात त्यांनी आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठी व ‘लीग ऑफ नेशन्स’ (राष्ट्रसंघ) च्या यशस्वीतेसाठी सतत प्रयत्न केले. त्यांनी आपल्या पदाचा उपयोग विश्वशांतीसाठी केला म्हणून त्यांना 1926 चा शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला.

Leave a comment