FIFA World Cup 2026 USA victory-फिफा वर्ल्ड कप 2026: अमेरिकेचा सर्वात मोठा विजय
12 जून पासून सुरू झालेल्या फिफा वर्ल्ड कप मध्ये अमेरिकेने आपल्या पहिल्याच सामन्यात पॅराग्वेवर 4 – 1 ने मात करून आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय नोंदवलेला आहे. अमेरिका आणि फुटबॉल यांचे नाते फारसे नसले तरी ऑलिंपिकमध्ये अमेरिकेची कामगिरी वाखाणण्यासारखी असते. आता अमेरिकेने फुटबॉल खेळातही चांगले लक्ष लागल्याचे या विजयाने लक्षात येते. न्यूयॉर्कमध्ये जन्मलेल्या आणि लंडनमध्ये … Read more