Buddha Part 6 : गौतम बुद्ध भाग 6
महामायेचा मृत्यू- Death of Mahamaya राजा शुद्धोदन आणि राणी महामाया यांना बराच काळ प्रतीक्षा केल्यानंतर पुत्रसंतान झाले होते. महामायेला पडलेले स्वप्न आणि ज्योतिषांनी सांगितलेला स्वप्नाचा अर्थ यामुळे सिद्धार्थाला जन्मतःच नावलौकिक प्राप्त झाला होता. कपिलवस्तु नगरीत आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. पाचव्या दिवशी बाळाचा नामकरण सोहळा संपन्न झाला. बाळाचे नाव सिद्धार्थ असे ठेवण्यात आले. राजा शुद्धोदन … Read more