Nobel Prize Winner in Literature (Erik Axel Karlfeldt)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते

एरिक ॲक्सल कार्लफेल्ट
Erik Axel Karlfeldt
जन्म : 20 जुलै 1864
मृत्यू : 8 एप्रिल 1931
राष्ट्रीयत्व : स्वीडिश
पुरस्कार वर्ष: 1931
एरिक ॲक्सल कार्लफेल्ट हे स्वीडन देशाचे प्रमुख कवी होते. २० वर्षे त्यांच्या कवितेंची चर्चा, त्यांच्या नावाची चर्चा सर्वत्र होत होती; परंतु स्वीडिश साहित्य अकादमीचे सदस्य या नात्याने त्यांनी कोणताही पुरस्कार स्वीकारला नाही. त्यामुळे त्यांना मरणोत्तर साहित्याचा नोबेल पुरस्कार देण्यात आला. त्यांच्या कवितांमधून स्वीडनच्या ग्रामीण जीवनाचे चित्रण प्रतिबिंबित होत असे. त्यांचा काव्यसंग्रह सहा खंडांत प्रकाशित झाला होता.

Leave a comment