Success Story – एकेकाळी बिबट्यांचा वावर असलेल्या जंगलातून केला खडतर प्रवास, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर दाजीपूरची लेक मुंबई पोलीस झाली
केंद्र शाळा ओलवण-दाजीपूर येथे एके काळी माझ्याकडे सहावी सातवीचे शिक्षण घेणारी मंगल म्हाकू कोकरे ही विद्यार्थिनी मुंबई पोलीस झाली.ही गोष्ट मंगल, तिचे आईवडील, तिला आजवर भेटलेले गुरूजन,नातेवाईक, आप्तेष्ट या सर्वांनाच अभिमानास्पद आहे. डिगस या छोट्याशा गावात (सध्याची लोकवस्ती सुमारे पन्नास) जन्मलेल्या मंगलचा शैक्षणिक प्रवास थक्क करणारा आहे. पहिलीचे शिक्षण डिगस या छोट्या गावी घेतल्यानंतर (वर्गशिक्षक:विजय … Read more