Amazon rainforest : Bush dogs

पृथ्वीतलावर कुत्र्यांचे अनेक प्रकार आहेत. त्यांतील सर्वांत हिंस्र कुत्री ही जंगली कुत्री असतात. दक्षिण अफ्रिकेतील जंगलातील कुत्री आणि दक्षिण अमेरिकेतील जंगलातील कुत्री यांत फरक आहे. दक्षिण अमेरिकेतील जंगलातील कुत्री ती लांब केसांची असतात. Amazon rainforest मध्ये Bush dogs ही प्रजाती प्रामुख्याने आढळते. ब्राझील, पेरु, गयाना, सुरीनाम, इत्यादी देशांतील जंगलात हे प्राणी टोळ्यांनी आढळतात. बुश डॉग … Read more

Amazon rainforest : Ceiba Pentandra-Kapok Tree

काही वृक्ष फळांमुळे प्रसिद्ध झालेले आहेत, तर काही वृक्ष त्यांना लाभलेल्या फुलांमुळे प्रसिद्ध आहेत. भारतात आढ‌ळणारे गुलमोहरचे झाड असेच आहे. वसंत ऋतुनंतर या वृक्षाला बहर येतो. या वृक्षाला लाल रंगाच्या फुलांची उधळण होते. त्याचप्रमाणे दक्षिण अमेरिकेतील उष्ण कटिबंधीय पट्‌ट्यातील Amazon rainforest मध्ये Ceiba Pentandra हा वृक्ष आपणास पाहायला मिळतो.हा वृक्ष मुळचा मेक्सिको, आशिया खंड, आफ्रिका … Read more

Amazon rainforest : Rafflesia – प्रेत फूल

दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest मध्ये सुमारे 1,00,000 हून अधिक प्रकारच्या वनस्पती आहेत. यांतील काही वनस्पती स्वयंपोषी आहेत, तर काही वनस्पती परपोषी आहेत. ज्या वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. त्यांना स्वयंपोषी असे म्हणतात. तर ज्या वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करु शकत नाहीत, त्यांना परपोषी वनस्पती म्हणतात. या परपोषी वनस्पती दुसऱ्या वनस्पतीवर अवलंबून असतात. Rafflesia … Read more

Amazon rainforest : Myrciaria Dubia

ब्राझील या देशात अनेक प्रकारची फळझाडे आहे आढळतात. ब्राझील हा देश Amazon rainforest च्या भव्य जंगलात येतो. या देशात Myrciaria Dubia हे ॲमेझॉनच्या नदी किनारी आढळणारे छोटेसे झाड आहे. सह्याद्री पर्वतरांगेत आढळणाऱ्या करवंदीच्या झाडाला जशी गुच्छ स्वरूपात फळे लागतात, त्याचप्रमाणे या झाडाला गुच्छ स्वरुपातच फळे लागतात. या झाडाला camu-camu किंवा camocamo या नावाने सुद्धा ओळखले … Read more

Amazon rainforest : Mara / मारा

या पृथ्वीतलावर शेकडो प्रकारचे सस्तन प्राणी आहेत. दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest मध्ये सुद्धा विविध प्रकारचे सस्तन प्राणी आहेत. Mara हा सुद्धा अमेझॉनच्या जंगलात सापड‌णात सस्तन प्राणी आहे. मारा या प्राण्याला उंदीर कुटुंबातील प्राणी संबोधले जाते. या प्राण्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे Rat family मधील हा सर्वांत मोठा प्राणी आहे. हा प्राणी पूर्णत: शाकाहारी आहे. याची हिंस्र … Read more

Amazon Rainforest: Short eared dog: छोट्या कानांचा कुत्रा

मांजर, कुत्रा, उंदीर असे काही प्राणी आहेत, ते जगात सर्वत्र आढळतात. प्रत्येक प्रदेश आणि देशनिहाय त्यांच्या शारीरिक ठेवणीत बद‌ल झालेला असतो. कुत्रा हा प्राणी सुद्धा वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या प्रकारचा आढळतो. दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest मध्ये जो कुत्रा आढळतो, त्याला short eared dog किंवा small eared Zorro असे म्हणतात.या कुत्र्याचे कान सिंहाच्या कामासारखे दिसतात; पण खूपच … Read more

Amazon rainforest: American Goldfinch: अमेरिकन गोल्ड फिंच

दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest च्या विशाल जंगलात चिमणीरसारखा छोटासा पक्षी आढळतो.यालाच आपण American goldfinch असे म्हणतो. या पक्ष्याचा रंग spring ऋतूत बदलतो. नर पक्षाचा रंग भडक पिवळा असतो. त्याचे कपाळ आणि पंख काळसर असतात; तर मादी पक्ष्याचा रंग तपकिरी पिवळा असतो. हा पक्षी खूप छान प्रकारे गातो. गोल्डफिंच हा पक्षी जास्तीत जास्त उत्तर अमेरिकेत आढळतो. … Read more

Amazon rainforest : Giant waterlily – वॉटरलीली

दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest मध्ये हजारो प्रकारच्या वनस्पती आहेत. त्यांतील Giant waterlily ही वनस्पती एक वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती आहे. या वनस्पतीच्या वर्तुळाकार भव्य पानांमुळे ही वनस्पती विशेष प्रसिद्ध आहे.या वनस्पतीला व्हिक्टोरिया ॲमेझॉनिका असेही म्हणतात.या वनस्पतींच्या पानांना लीली पॅड असेही म्हणतात. या पानांचा व्यास 3 मीटर पर्यंत असतो. म्हणजे या वॉटर लीलीचा परीघ जवळजवळ 7 मीटरपर्यंत असतो. … Read more

Amazon Rainforest : Coffee Plant :कॉफीची वनस्पती

सकाळी उठल्यावर चहा किंवा कॉफी घेणारे 80% हून अधिक भारतीय लोक असतील. संपूर्ण जगाचा विचार करता हे प्रमाण असेच असेल. किंबहुना त्याहून जास्त असेल. याचाच अर्थ चहा-कॉफी ही एक आपल्या दैनंदिन जीवनातील अविभाज्य भाग बनलेली आहे.पण ही कॉफी आली कुठून ? दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest हे कॉफीचे मूळ वसतिस्थान आहे. सकाळची सुरुवात आपली चहा किंवा … Read more

Amazon rainforest : Brazil Nut Tree: ब्राझील नट वृक्ष

ब्राझील हा देश फुटबॉल प्रेमींसाठी प्रसि‌द्ध आहे.फुटबॉल क्षेत्रातील सर्व सत्ताधीश म्हणून ब्राझीलने आपली ओळख स्वकर्तुत्वाने निर्माण केली आहे. हाच ब्राझील देश दक्षिण अमेरिकेत आहे. याच देशातून जगातील सर्वांत मोठी ॲमेझॉन नदी वाहत जाते. हा दश Amazon rainforest चा एक भाग आहे. विविध फळा-फुलांनी नटलेला देश, प्राणी आणि पक्ष्यांनी संपन्न असलेला देश. याच देशातील जंगलात कठीण … Read more