Amazon Rainforest: Giant otter: राक्षसी पाणमांजर

दक्षिण अमेरिकेतील Amazon Rainforest या अवाढव्य जंगलात विविध प्रकारचे प्राणी आहेत. याच भव्य जंगलातील ॲमेझॉन या विशाल आणि जगातील सर्वांत मोठ्या नदीत 3000 प्रकारचे जलचर प्राणी आहेत. त्यांतील एक प्राणी Giant otter पाणमांजर होय. हा प्राणी मांजरासारखा दिसतो, पण पाण्यात राहतो.म्हणून या प्राण्याला पाणमांजर असे संबोधतात. Giant river otter हा पूर्णतः carnivorous म्हणजे मांसाहारी असून … Read more

Amazon rainforest : Striped hog-nosed skunk : पट्टेरी डुकरांच्या नाकाचा स्कंक

वेगवेगळ्या प्रकाराचे, वेगवेगळ्या आकाराचे हजारोंच्या संख्येने पशुपक्षी असलेले ठिकाण म्हणजे Amazon rainforest होय. hog-nosed skunk हा दक्षिण आणि मध्यवर्ती अमेरिकन Amazon rainforest मध्ये आढळतो. skunk च्या वेगवेगळ्या प्रजाती आहेत. पाठीवर पांढरा पट्‌टा आणि पाठीच्या कण्यावरुन काळा पट्टा असलेला हा डुकराच्या नाकासारखे नाक असलेला स्कंक ॲमेझॉनच्या जंगलातील एक चपळ प्राणी आहे. स्कंकच्या अनेक प्रजातीमध्ये अमेरिकेच्या ॲमेझॉन … Read more

Amazon Rainforest: Orchid – ऑर्किड

अमेरिकेतील Amazon rainforest मध्ये अनेक एकापेक्षा एक सुंदर फुलझाडे, फुलवेली आहेत, Orchids ही फुलझाडे orchidaceae या वैज्ञानिक नावानेही ओळखली जातात. या फुलझाडांचे वैशिष्ट्य जगात सर्वत्र आढळणारे हे फुलझाड असले, तरी ॲमेझॉनच्या जंगलात आढळणाऱ्या ऑर्किड च्या फुलांची तुलना इतर कोणत्याही देशातील ऑर्किडच्या फुलांशी करता येणार नाही. म्हणूनच या फुलझाडांना ॲमेझॉनच्या जंगलातील मूळ रहिवाशी असे म्हटले जाते. … Read more

Amazon Rain forest : Spix’s guan: स्पिक्स ग्वान

दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest आढळणाऱ्या विविध पक्षांपैकी spix’s guan हा एक वैशिष्ट्यपूर्ण पक्षी आहे. दक्षिण अमेरिकेतील गर्द वृक्षाच्छादित प्रदेशात हमखास आढळणारा पक्षी म्हणजे spix’s guan होय. साधारणपणे तपकिरी रंगाचा हा पक्षी झाडांमध्ये आश्रयासाठी बसला तर तो सहसा दृष्टीस पडत नाही. हा पक्षी झाडावर बसताना वेगळा आवाज काढतो आणि आकाशात झेप घेताना वेगळा आवाज काढतो.या पक्ष्याला … Read more

Amazon Rainforest: Golden Headed Manakin – सोनेरी डोक्याचा मानकीन

Golden headed Manakin दक्षिण अमेरिके‌तील पक्ष्यांच्या विविध प्रकारांपैकी एक आहे. अमेरिकेतील उष्णकटिबंधीय प्रदेशात हा पक्षी आढळतो. Amazon rainforest च्या महाकाय प्रदेशातील हा एक छोटासा पक्षी आपले अस्तित्व टिकवून आहे. कोरड्या आपण ओलसर ठिकाणीही हा पक्षी आपले वास्तव्य करण्यास यशस्वी झाला आहे. या पक्ष्याची एकूण लांबी 9 सेमी च्या आसपास आहे. यावरून हा पक्षी किती लहान … Read more

Amazon rainforest: Amazon kingfisher

प्रत्येक देश वेगळा, प्रत्येक देशातील राहणीमान वेगळे, प्राणी, पक्षी वेगळे, याचप्रमाणे दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest मध्ये आढळणारा kingfisher हा Amazon kingfisher किंवा Amazon water kingfisher या नावाने ओळखला जातो. हा पक्षी पाण्यातील लहान माश्यांची उंचावरुन पाण्यात सूर मारुन पकडतो. हिरव्या किंगफिशर पेक्षा हा ॲमेझॉन किंगफिशर थोडा मोठा असतो. पाण्यात प्रकाश किरण तिरपे जाते. त्यामुळे पाण्यातील … Read more

Amazon Rainforest :Monkey Brush vine.

दक्षिण अमेरिकेतील उष्ण कटिबंधीय प्रदेशात हमखास आढळणारे फूल म्हणजे Monkey brush vine होय. Amazon rainforest मध्ये आढळणारे हे एक वैशिष्ट्यपूर्ण फूल आहे. Combretum rotundifolium हे या फुलाचे वैज्ञानिक नाव आहे. जेव्हा या कळ्यांचे फुलांत रुपांतर होते, तेव्हा लाल-पिवळ्या रंगांची फुले खूपच सुंदर दिसतात. ही फुले एकद‌म उमलतात तेव्हा ती ब्रश सारखी दिसतात. हमींग बर्डसाठी ही … Read more

Amazon rainforest : Electric Eel

दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest च्या जंगलात सापडणारा Electric Eel हा मासा Amazon च्या नदीत सापडतो. या इलेक्ट्रिक ईल माश्याच्या नावावरुनच त्याच्या शरीरांतर्गत इलेक्ट्रिक पॉवर निर्माण होते, हे आपल्याला कळते. हा ईल मासा सर्पाकृती असून त्याच्या ठिकाणी जवळ जवळ 600 Voltes विद्युत निर्मिती होते. हा मासा आपल्या शरीरांतर्गत विजनिर्मिती करून भक्ष्याला शॉक देतो आणि भक्ष्य बेशुद्ध … Read more

Amazon rainforest: Squirrel Monkey – खार माकड

दक्षिण आणि मध्यवर्ती अमेरिकेत आढळणारी माकडाची एक जात म्हणजे Squirrel Monkey होय. हे माकड आकाराने खूप लहान असते. त्याची हालचाल, फळे खाण्याची पद्धत आणि झाडावर सरसर चढण्याची कला पाहिली तर या सर्व बाबी खार या प्राण्याशी (Squirrel) मिळत्या-जुळत्या आहेत. म्हणूनच Amazon Rainforest मध्ये आढळणाऱ्या, खारीसारखी हालचाल असणाऱ्या या माकडाला Squirrel monkey असे म्हणतात. Saimiri वंशातील … Read more

Amazon Rainforest : Puma : मोठे मांजर

दक्षिण, उत्तर आणि मध्यवर्ती अमेरिकेच्या Amazon Rainforest मध्ये पुमा (Puma) हा प्राणी आढळतो. या Puma प्राण्यांचा छोटा म्हणजे आपल्या कुटुंबापुरता मर्यादित कळप असतो. पुमा हा दिसायला सिंहिणीसारखा असला तरी तो मार्जार कुळातील [Cat family] आहे. म्हणूनच पुमाला मोठे मांजर असे म्हटले जाते. नर पुमाचे वजन 55 ते 75 किलोग्रॅम असते, तर मादी पुमाचे वजन सुमारे … Read more