अलिबागचा पाणकोट किल्ला [कुलाबा किल्ला] / Kulaba Fort: Alibag
रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील पश्चिम किनारपट्टीवर एका छोट्याशा बेटावर Kulaba Fort वसलेला आहे. कुलाबा किल्ला हा एक महाराष्ट्राच्या देदीप्यमान इतिहासापासून किंचित अलग असलेला किल्ला अशी या किल्ल्याची ओळख आहे. सागरी दुर्गाच्या यादीत अलिबाग किल्ल्याला निश्चितच महत्त्वाचे स्थान आहे. आता आपण या कुलाबा किल्ल्याची माहिती करून घेणार आहोत. हा गड अलिबागच्या किनाऱ्यापासून अर्धा किलोमीटर समुद्रात एका … Read more