Amazon Rainforest Animals: ॲमेझॉनच्या जंगलातील प्राणी

Amazon Rainforest हे जगातील सर्वांत भव्य असे जंगल आहे. हे जंगल विविधतेने नटलेले आहे. या ॲमेझॉन जंगलामध्ये सुमारे 430 प्रकारचे mammals म्हणजे सस्तन प्राणी आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात सस्तन प्राणी असणारे ॲमेझॉनचे जंगल हे जगातील एकमेव जंगल आहे. या जंगलाचा 60% भाग हा ब्राझील या देशात असून उरलेले 40 % जंगल अन्य आठ देशांत आहे. … Read more

Amazon rainforest animals: (Amazon river dolphin)

Amazon river dolphin ॲमेझॉनचे जंगल हे जगप्रसिद्ध जंगल आहे. या जंगलात लाखो जीव आहेत. शेकडो प्रकारचे प्राणी आहेत. सुमारे 430 प्रकारचे सस्तन प्राणी (mammals) आहेत. Amazon rainforest मधून जी भव्य नदी वाहते, त्या नदीला ॲमेझॉन नदी म्हणतात. या ॲमेझॉन नदीत अनेक प्रकारचे प्राणी आढळतात. डॉल्फिन हा मासा आढळतो या डॉल्फिनला Amazon river dolphin म्ह‌णतात. South … Read more

Amazon Rainforest :ॲमेझॉनचे जंगल

दक्षिण अमेरिकेतील Amazon Rainforest (ॲमेझॉनचे जंगल) हे जगातील घनदाट आणि जीवसृष्टीने समृद्ध असलेले असे हे ॲमेझॉन जंगल आहे. हे जंगल Amazon Rainforest या नावाने ओळखले जाते. अनेक प्रकारचे प्राणी, सरिसृप, कीटक, वनस्पती यांनी हे जंगल नटलेले आहे. या ॲमेझॉन च्या जंगलाब‌द्दल आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. अमेरिकेतील ॲमेझॉनचे जंगल संक्षिप्त माहिती : Amazon Rainforest: Brief … Read more

थायलंड-Thailand

आशियाई आग्नेय देशात समाविष्ट असलेला देश म्हणजे थायलंड होय. ब्रह्मदेशाच्या (म्यानमार) आग्नेयेला थायलंड हा देश आहे; तर थायलंडच्या आग्नेयेला व्हियतनाम हा देश आहे. थायलंडच्या पश्चिमेला अंद‌मानचा समुद्र येऊन थडकला आहे. आम्ही सिंगापोर, मलेशिया हे दोन देश पाहून कुलालंपूरच्या सुवर्णभूमी विमानतळावर पोहोचलो होतो. सुवर्णभूमी विमानतळ ते पटाया विमानतळ असा आमचा पुन्हा विमान प्रवास झाला. पटाया विमानतळावर … Read more

मलेशिया टूर- Malaysia

सिंगापोर – मलेशिया – थायलंड ही टूर करताना जास्त वेळ दिला जातो, तो मलेशियाला. दिल्ली ते सिंगापोर सुमारे 4200 किमी अंतर आहे;तर मुंबई ते Malaysia अंतर सुमारे 3500 किमी आहे. Ringgit हे मलेशियन चलन आहे.साधारण: 1 रिंगिट =20 रूपये . A heaven Holiday यांच्या नियोजनाप्रमाणे आम्ही प्रथम सिंगापोर पाहिले आणि बसने मलेशियाला निघालो. Malaysia ते … Read more

सिंगापूर दर्शन / सिंगापोर : Singapore

Singapore हे भारताच्या आग्नेय दिशेला असलेले एक छोटेसे राष्ट्र आहे. Singapore देशाचे क्षेत्रफळ सुमारे 700 चौरस किमी असून ते आशिया खंडातील मलाय द्वीपकल्पाच्या दक्षिण टोकास आहे. सिंगापोर या देशाची लोकसंख्या 2016 च्या जनगणनेनुसार सुमारे 56,00,000 आहे. सिंगापोर हा देश छोटा असला तरी पर्यटक आणि भारतातील सिनेसृष्टीतील कलाकार यांचे आकर्षक पर्यटन केंद्र बनले आहे. A Heaven … Read more

दुबई दर्शन…. एक अविस्मरणीय प्रवास / Dubai Tourism

आमच्या लहानपणी कधी कधी मोठी माणसं मुंबईला जात. मग ही मुंबई रिटर्न माणसं गल्ली बोळातून ‘मी जिवाची मुंबई कशी केली ?’ याच गप्पा मारत फिरत असत. त्यामुळे त्यावेळी एक म्हण रूढ झाली होती, “जिवाची मुंबई एकदा तरी करावी”. आज परिस्थिती बदलली आहे. जग खूप जवळ आले आहे. काळाच्या ओघात म्हणी पण बदलल्या आहेत. ‘जन्माला यावे … Read more