RBI Repo Rate: कर्ज झाले स्वस्त,आरबीआय चे मोठे गिफ्ट,कर्जदारांना होणार फायदा

RBI Repo Rate: रिझर्व बँक ऑफ इंडियाने रेपो दरात 0.50% कपात केल्यामुळे बँकांना दिल्या जाणाऱ्या कर्जात अर्धा टक्के कपात झाली आहे. बँकांना आरबीआयकडून कमी दरात कर्ज मिळेल. त्यामुळे गृह कर्जदारांचा ईमआय म्हणजेच मासिक हफ्ता कमी होईल.अर्थात कर्जदारांना त्याचा फायदा होईल. हा फायदा कसा होतो ते आपण पाहूया. आरबीआयची रेपो दरात अर्धा टक्का जम्बो कपात RBI’s … Read more

Russia-Ukraine war-रशिया-युक्रेन युद्ध भडकले: युक्रेनने ड्रोनच्या सहाय्याने केला हल्ला, ही तर तिसऱ्या महायुद्धाची नांदी 

फेब्रुवारी 2014 पासून रशिया आणि युक्रेनमध्ये वेळोवेळी युद्धजन्य तणाव होत आहेत. दोन्ही देशांकडून वेळोवेळी हल्ले झालेले आहेत.पण गेल्या वर्षापासून पुतीन यांनी वारंवार हल्ले करून युक्रेनचे कंबरडे मोडले होते; पण रविवार दिनांक 3 जून 2025 मध्ये युक्रेनने ड्रोनच्या सहाय्याने जो हल्ला केला. त्यामुळे रशिया हादरून गेला आहे. ही तिसऱ्या महायुद्धाची नांदी तर नाही ना?असा प्रश्न सर्वांच्याच … Read more

Which country uses ChatGPT the most ? चॅटजीपीटीचा वापर सगळ्यात जास्त कोणता देश करतो ? जाणून घेऊया सविस्तर माहिती…

एआय तंत्रज्ञानामुळे आपले दैनंदिन जीवन हे जास्तीत जास्त व्यापत चालले आहे. ChatGPT हा एक एआय तंत्रज्ञानाचा भाग आहे. या ChatGPT चा वापर संपूर्ण जगभर होत चालला आहे. चॅटजीपीटीमध्ये कोणता देश आघाडीवर आहे हे तुम्हाला माहित आहे का? जाणून घेऊया सविस्तर माहिती… एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यामध्ये अमेरिका चीन या देशांनी आघाडी घेतली असली तरी या चॅटजीपीटीचा … Read more

Heart Lamp Booker Prize 2025-भारतीय लेखिका बानू मुश्ताक यांच्या ‘हार्ट लॅम्प’ लघुकथा संग्रहाला 2025 चा बुकर पुरस्कार

ख्यातनाम भारतीय लेखिका, वकील आणि सामाजिक कार्यकर्त्या बानू मुश्ताक यांनी लिहिलेल्या हार्ट लॅम्प या लघुकथा संग्रहाला आंतरराष्ट्रीय दर्जाचा 2025 चा बुकर पुरस्कार मिळाला आहे. भारतीय लेखिकेने अशा स्वरूपाचा मिळवलेला पुरस्कार दुर्मिळच आहे. भारतीय लेखिका बानू मुश्ताक यांनी मुस्लिम महिलांच्या आणि मुलींच्या जीवनावरील कथा आपल्या पुस्तकात चित्रित केलेल्या आहेत. दक्षिण भारतातील महिलांच्या जीवनावर आधारित या बोलक्या … Read more

COVID Vaccine Fraud-कोरोना व्हॅक्सिनचा कॉल आणि बँक अकाउंट रिकामे?

तुमच्या पैशांवर डोळा ठेवणारे हॅकर्स तुमचे बँक खाते रिकामे करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या काढत असतात. वेगवेगळ्या मार्गाने तुम्हाला कॉल्स करून तुम्हाला जाळ्यात अडकवून तुमचे बँक खाते रिकामे करतात. म्हणून आपण सावध असायला हवे. आता कोरोना वॅक्सीनचाच कॉल बघा ना! तुम्ही कोरोना वॅक्सीनचा पहिला डोस घेतला आहे का? डोस घेतला असेल तर एक दाबा. दुसरा डोस घेतला … Read more

Kumbh Mela-महाराष्ट्राला लागले कुंभमेळ्याचे डोहाळे: शिक्षण आरोग्याचे काय..?

भारतात दर बारा वर्षांनी कुंभमेळा येतो नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे 2 ऑगस्ट 2027 पासून कुंभमेळा संपन्न होत आहे संपूर्ण भारतात दर चार वर्षांनी कुंभ मेळा येत असला तरी नाशिक येथे म्हणजेच त्र्यंबकेश्वर येथे दर बारा वर्षांनी कुंभमेळा येतो. या कुंभमेळ्याचे नियोजन महाराष्ट्र सरकारने आत्तापासूनच सुरू केले आहे. कुंभमेळ्यापेक्षा शिक्षण, आरोग्याचे प्रश्न गंभीर असताना कुंभमेळा सरकारला … Read more

IPL 2025: Virat Kohli is the king-विराट कोहलीच किंग 

गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे आयोजित केलेल्या आयपीएल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विराट कोहलीच्या संघाने दणदणीत विजय मिळवून एक नवा इतिहास घडवला. आय पी एल स्पर्धा सुरू होऊन 17 वर्षे पूर्ण झाली. या काळात एकूण 18 आयपीएल स्पर्धा झाल्या आणि अठराव्या आयपीएल स्पर्धेमध्ये रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील बंगळूरू संघाने नेत्रदीपक विजय मिळवला आणि श्रेयस अय्यरच्या पंजाबच्या संघाला पाणी … Read more

Russia-US tensions: Possibility of World War III?-रशिया अमेरिका तणाव- तिसऱ्या महायुद्धाची शक्यता? 

सध्या रशिया आणि अमेरिका यांच्यात वाक्युद्ध चालू आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियावर जहरी टीका केल्यामुळे ही टीका रशियाच्या जिव्हारी लागली. त्यामुळे रशियाचे माजी अध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी अमेरिकेला तिसऱ्या महायुद्धाचा इशारा दिला आहे. रशिया-अमेरिका यांच्या तणाव वाढला तर जग तिसऱ्या महायुद्धाच्या खाईत लोटले जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. युक्रेन आणि रशिया यांच्यातील … Read more

The number of nuclear weapons possessed by the world’s major countries-जगातील प्रमुख देशांकडे असलेल्या अण्वस्त्रांची संख्या,पाहूया तर मग कोणत्या देशाकडे किती अण्वस्त्रे आहेत

संपूर्ण जगातच युद्धाचा कधी केव्हा भडका उडेल याचा नेम नाही. काही देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रत्येक देश आपली सुरक्षितता म्हणून अण्वस्त्रे जवळ बाळगत आहेत.यामध्ये रशिया आघाडीवर आहे .पाहूया तर मग कोणत्या देशाकडे किती अण्वस्त्रे आहेत ती… 1 रशिया——-4380 2 अमेरिका—–3708 3 चीन———-500 4 फ्रान्स———290 5 ब्रिटन———225 6 भारत———172 7 पाकिस्तान—–170 8 इस्रायल——–90 9 … Read more

Global temperatures will rise by 1.5% in the next five years-तापमान वाढीला सामोरे जायला तयार व्हा,नजीकच्या पाच वर्षांत दीड टक्के तापमान वाढणार!

2025 सालचा उन्हाळा हा प्रत्येकालाच त्रासदायक ठरला.याचे कारण म्हणजे या उन्हाळ्यात प्रचंड उष्णता जाणवली. दरवर्षी तापमान वाढ होत आहे याचा हा परिणाम आहे.हे तापमान असेच वाढत राहिले तर उष्माघातासारखे आजार निश्चितच वाढणार आणि त्यातून माणूसच काय इतर प्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण होणार हे अगदी सूर्यप्रकाशासारखे स्वच्छ आहे. येत्या पाच वर्षात दीड टक्के तापमान वाढणार :Temperature … Read more