Threat to kill Rahul Gandhi-राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी: देशभर तीव्र संताप
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना भाजप आणि करणी सेनेच्या एका कार्यकर्त्याने आज एका व्हिडिओद्वारे गोळ्या घालून ठार करण्याची धमकी दिली. लोकसभेमध्ये राहुल गांधी यांची भूमिका अगदी परखड आणि स्पष्ट असल्याने सरकार चांगले जेरीस आले आहे.राहुल गांधी यांनी संसदेत शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक प्रश्न उपस्थित केले. त्याचबरोबर ट्रेड डीलवर ही संसदेत अतिशय उत्तम पद्धतीने आक्षेप घेतला.या … Read more