Karnataka CM latest news-कर्नाटकात फेरबदल: शिवकुमार नवे मुख्यमंत्री
भारतात अनेक ठिकाणी भाजपाची सत्ता असताना सुद्धा कर्नाटकात मात्र काँग्रेसने आपला झेंडा लावला. अडीच वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने पूर्ण बहुमत मिळवले आणि त्याचवेळी अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युला ठरला होता. या फॉर्म्युल्यानुसार अडीच वर्षे सिद्धरामय्या मुख्यमंत्री होणार आणि त्यानंतर डी के शिवकुमार यांना मुख्यमंत्री केले जाणार असा फार्मूला ठरला होता. या फार्मूल्यानुसार सिद्धरामय्या यांनी राजीनामा दिला … Read more