Mumbai Pune Expressway traffic disruption- मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर वायू गळती: 30 तास वाहतूक ठप्प
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आडोशी बोगद्याजवळ मंगळवार दिनांक 3 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी ज्वलनशील रसायन वायू वाहून नेणारा टँकर उलटल्यामुळे रस्त्यावर वायू गळती झाली. त्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव 30 तास वाहतूक ठप्प करण्यात आली. यामध्ये प्रवाशांचे आणि लहान मुलांचे खूप हाल झाले. सर्वांची वाताहात झाली. वाहतूक यंत्रना विस्कळीत झाली. *वाहतूक कोंडी आणि प्रवाशांचे हाल* मुंबई-पुणे मेगा हायवेवर … Read more