Nobel Peace Prize Winner (Alfred Hermann Fried)
नोबेल शांतता पुरस्कार विजेते अल्फ्रेड हरमान फ्राईड Alfred Hermann Fried जन्म : 11 नोव्हेंबर 1864 मृत्यू : 5 मे 1921 राष्ट्रीयत्व : ऑस्ट्रियन पुरस्कार वर्ष: 1911 अल्फ्रेड हरमान फ्राईड यांनी जर्मनीत शांतता प्रस्थापित करण्यासाठी अथक प्रयत्न केले. ते एक उत्तम पत्रकार आणि कायदेतज्ज्ञ होते. त्यांचा असा विचार होता की, आंतरराष्ट्रीय असंतोष, अशांतता समाप्त करण्यासाठी कायद्यामध्ये … Read more