Buddha Life Story-Part 20 सिद्धार्थ आणि यशोदरा यांच्यात शेवटचा संवाद काय झाला होता?

सिद्धार्थ गौतमाने परिव्रजेचा निर्णय घेतला होता. मातापित्याने खूप आक्रोश केला . आढेवेढे घेतले; पण सिद्धार्थ आपल्या निर्णयापासून तसूभरही मागे हटला नाही. आता शेवटची एकच आशा उरली होती. ती म्हणजे यशोदरा! यशोदरा काहीतरी करून, आक्रोश करून सिद्धार्थला रोखेल अशी आशा होती. आई वडिलांना आपली बाजू समजून देऊन सिद्धार्थ आपल्या पत्नीकडे गेला. म्हणजे यशोदरेला भेटायला तिच्या महालात … Read more

Suryanamaskar:The great Exercise सूर्यनमस्कार – एक उत्तम व्यायाम

आपणास इतर कोणतेच व्यायाम करायला नको असतील तर सूर्यनमस्कार हा सर्वांत उत्तम व्यायामप्रकार आहे. सूर्यनमस्कार हा व्यायामप्रकार जगभर लोकप्रिय आहे. त्याची उपासना आपण दररोज केली पाहिजे. शरीर बलसंवर्धनाचा एक सर्वांगसुंदर व्यायाम म्हणून आपल्याला सूर्यनमस्कारांचा अभ्यास केला पाहिजे. मात्र याकरिता सूर्यनमस्काराची गती वाढविली पाहिजे. सूर्यनमस्कार गतीने घालण्यात आनंद आहेच ,त्याचबरोबर आपल्या शरीराचा चांगला व्यायाम होतो.साधारणतः 10 … Read more

Surya namaskar: The great Meditation :सूर्यनमस्कार-एक साधना

सूर्यनमस्काराची तयारी :Preparation of Surya namaskar सूर्यनमस्कार ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली देणगी आहे. संपूर्ण जगात सूर्यनमस्काराची साधना( Meditation Of Surya namaskar )चालू आहे.अभ्यासातून आपणास अधिकाधिक फायदेपाहिजे असतील तर त्याकरिता योग्य ती पूर्वतयारी करणे व काही पथ्ये पाळणे उपयुक्त ठरते. केव्हाही, कोठेही व कसाही अभ्यास केला तर त्याचे सर्व फायदे मिळतीलच असे म्हणणे चूक आहे. … Read more

Buddha Life Story-Part 19 :सिद्धार्थच्या कुटंबावर दुःखाचा डोंगर कोसळला, पण यशोदराची साथ..?

शाक्य संघाची सभा संपवून सिद्धार्थ गौतम घरी आला होता, पण सिद्धार्थ घरी येण्यापूर्वीच सर्व वृत्तांत कुटुंबाला समजला होता. असित मुनीने वर्तवलेले भविष्य आणि महामायेला पडलेल्या स्वप्नाचा जो अन्वयार्थ होता ‘तो म्हणजे एक तर हा मुलगा संन्यासी होऊन जगाला मार्गदर्शन करेल किंवा तो चक्रवर्ती सम्राट होईल.’ यातील पहिला अर्थ (सिद्धार्थ संन्यासी होईल) हा खरा होतो की … Read more

Nobel Prize Winner in Literature (John steinbeck)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते जॉन स्टेनबेक John steinbeck जन्म : 27 फेब्रुवारी 1902 मृत्यू: 20 डिसेंबर 1968 राष्ट्रीयत्व : अमेरिकन पुरस्कार वर्ष: 1962 जॉन स्टेनबेक या अमेरिकन कादंबरीकाराला 1930 च्या दरम्यान खूप प्रसिद्धी मिळाली होती. त्यांच्या लेखनात वास्तविकता होतीच, त्याचबरोबर कल्पनाविश्वालाही वाव होता. ‘द ग्रेप्स ऑफ ब्राथ’, ‘इन ड्युबिअस बॅटल’, ‘ऑफ माइस एंड मॅन’ या … Read more

Nobel Prize Winner in Literature (Ivo Andric)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते इव्हो अँड्रिच Ivo Andric जन्म : 10 ऑक्टोबर 1892 मृत्यू :13 मार्च 1975 राष्ट्रीयत्व : युगोस्लाव्हियन पुरस्कार वर्ष: 1961 इव्हो अँड्रिच हे युगोस्लाव्हियाचे श्रेष्ठ कादंबरीकार आणि कथाकार होते. त्यांनी युगोस्लाव्हियाचे राजदूत म्हणून जर्मनीत काम केले होते. त्यानंतर त्यांनी ‘बोस्नियन स्टोरी’, ‘ब्रिज ऑन द ड्रिना’, ‘वुमेन फ्रंट साराजिओ’ या तीन कादंबऱ्या लिहिल्या. … Read more

Natural structure of Maharashtra : महाराष्ट्राची प्राकृतिक रचना

(अ) कोकण किनारपट्टी: महाराष्ट्राला 720 कि.मी. लांबीचा समुद्र-किनारा लाभलेला आहे. सुमारे 720 कि.मी. लांबीच्या या किनाऱ्याला 100 ते 150 कि.मी. रुंदीची जी किनारपट्टी लाभलेली आहे. तिलाच ‘कोकण किनारपट्टी’ म्हणतात. कोकण किनारपट्टी खूप अरुंद आहे. त्यामुळे अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्यांची लांबी कमी आहे. तसेच या नद्या उथळ आहेत. त्यामुळे पावसाळ्यानंतर लगेचच या नद्यांतील पाणी कमी येते. … Read more

Buddha Life Story-Part-18 :देशत्याग की परिव्रज्या?

राजपुत्र सिद्धार्थाला संघाच्या धोरणाविरुद्‌ध निर्णय घ्यावा लागल्यामुळे शिक्षा ही होणारच होती; पण शिक्षा द्यायच्या वेळी सेनापती सुद्धा द‌बावाखाली आला होता. त्यावर सि‌द्धार्थ गौतमानेच मार्ग काढला. तो मार्ग कोणता ? ते आपण पाहू. सिद्धार्थ गौतमाने संघापुढे दोन पर्याय ठेवले होते. एक म्हणजे मला देहांताची शिक्षा द्या किंवा देशत्याग करायला सांगा. मी कोणतीही शिक्षा भोगेन. यावर सेनापती … Read more

Nobel Prize Winner in Literature (Saint John Perse)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते सेंट जॉन पेर्स Saint John Perse जन्म: 31 मे 1887 मृत्यू : 20 सप्टेंबर 1975 राष्ट्रीयत्व : फ्रेंच पुरस्कार वर्ष: 1960 सेंट जॉन पेर्स या फ्रान्सच्या सुप्रसिद्ध कवीचे टोपणनाव सेंट जॉन पर्स (Saint John Perse) असे होते. त्यांच्या कवितेतील कल्पनाशक्ती अचाट होती. त्यांनी परराष्ट्रीय सेवेत काम केल्यामुळे त्यांच्यावर भारत आणि चीनच्या … Read more

Nobel Prize Winner in Literature (Salvatore Quasimodo)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते साल्वाटोर काझीमोडो Salvatore Quasimodo जन्म : 20 ऑगस्ट 1901 मृत्यू: 14 जून 1968 राष्ट्रीयत्व : इटालियन पुरस्कार वर्ष: 1959 साल्वाटोर काझीमोडो हे इटलीचे सुप्रसिद्ध कवी होतेच, त्याचबरोबर ते एक उत्कृष्ट समीक्षक आणि अनुवादक होते. काझीमोडो दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या सामाजिक समस्यांचे वर्णन करू लागले. त्यामुळे त्यांचे लेखन अल्प काळातच सर्वत्र प्रसिद्ध … Read more