Amazon rainforest :Blue morpho butterfly-निळे फुलपाखरु

भारत हे फुलपाखरांचे वैभव असले तरी दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest मध्ये निळ्या रंगाचे एक वैशिष्ट्यपूर्ण फुलपाखरु आढळते. या फुलपाखराला Blue morpho butterfly असे म्हणतात. या निळ्या फुलपाखराचे वास्तव्य मेक्सिकोमध्ये असते. याशिवाय मध्य आणि दक्षिण अमेरिकेतही मोठ्या प्रमाणात आढळते. या छोटाशा, सुंदर अशा फुलपाखराला खूप कमी काळाचे आयुष्य असते. हे फुलपाखरु भारतातील महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ … Read more

Nobel Prize Winner in Literature (Jacinto Benavente)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते जॅकिन्टो बेनावेन्टे Jacinto Benavente जन्म : 12 ऑगस्ट 1866 मृत्यू : 14 जुलै 1954 राष्ट्रीयत्व : स्पॅनिश पुरस्कार वर्ष: 1922 जॅकिन्टो बेनावेन्टे हे स्पेन देशाचे महान नाटककार होते. त्यांनी नाटकात वास्तववाद आणण्याचा प्रयत्न केला. पद्याच्या ठिकाणी गद्य भाग आणला आणि कॉमेडीच्या ठिकाणी दर्जेदार प्रभावशाली घटना आणल्या. त्यांचे नाटक विचारप्रवर्तक असायचे. ‘इंटरेस्ट … Read more

Amazon Rainforest: Ocelot: ओसेलॉट

Amazon rainforest हे जैव विविधतेने नटलेले आहे. या जंगलात लाखो प्राणी आणि कीटक आहेत. तसेच प्राणी आणि पक्षीही अगणित आहेत. त्यांपैकी Ocelot (ओसेलॉट) या प्राण्याची आपण ओळख करून घेणार आहोत. पृथ्वीवर मार्जार कुळातील [cat family] शेकडो प्राणी आहेत आणि हे प्राणी बहुतांश Carnivorous (मांसाहारी) आहेत. Ocelot हा मार्जार कुळातीलच प्राणी आहे. Ocelot ला मोठे मांजर … Read more

Amazon Rainforest : Anaconda.

ॲमेझॉनचे जंगल हे जगातील सर्वांत मोठे जंगल मानले जाते. या जंगलात वैविध्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण असे अनेक प्रकारचे प्राणी, पक्षी, कीटक, सरिसृप, वनस्पती आढळतात. ॲनाकोंडा हा सरिसृप वर्गातील सर्वांत मोठा प्राणी आहे. हा प्राणी फक्त ॲमेझॉनच्या जंगलातच आढळतो. अनेक देशांनी ॲनाकोंडा ( Anaconda) ची अंडी, पिल्ले नेऊन आपल्या देशात उबवली,पाळली आहेत. जगवली आहेत. असे असले तरी … Read more

Amazon Rainforest: Armadillo: अरमाडिल्लो

दक्षिण अमेरिकेतील जगप्रसिद्ध विशाल महाकाय Amazon Rainforest मध्ये आढळणारा एक आगळावेगळा प्राणी म्हणजे Armadillo-अरमाडिल्लो होय.हा एक शाकाहारी प्राणी असून sloths आणि anteaters हे त्याच्या जवळच्या कुळातील प्राणी आहेत. या प्राणी प्रकारातील Giant Armadillo हा एक वेगळ्या प्रकारचा प्राणी आहे. सर्वसाधारणपणे दक्षिण अमेरिकेतील मध्यवर्ती उबदार पट्टयांत हा अरमाडिल्लो आढळतो. भारतात आढळणारा खवल्या मांजर आणि अरमाडिल्लो यात … Read more

Amazon Rainforest : Alpaca: अल्पाका

दक्षिण अमेरिकेतील Amazon Rainforest मधील आढळणारा एक वैशिष्ट्यपूर्ण शाकाहारी प्राणी म्हणजे Alpaca होय. हा प्राणी वरवर पाहिले तर मेंढी (Sheep family) कुटुंबातील वाटतो, पण तसे नाही . अल्पाका हा उंट कुटुंबातील [camel family] आहे. पूर्वीच्या काळी या प्राण्याचा मुख्य उपयोग वाहतुकीसाठी वाहक म्हणून केला जात असे. त्याच बरोबर त्याच्या लोकरीचा (fleece) उपयोग उबदार कपडे, निवाऱ्यासाठी … Read more

Nobel Prize Winner in Literature (Anatole France)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते अनातोली फ्रान्स Anatole France जन्म : 16 एप्रिल 1844 मृत्यू : 12 ऑक्टोबर 1924 राष्ट्रीयत्व : फ्रेंच पुरस्कार वर्ष: 1921 अनातोले फ्रान्स हे त्या काळातील फ्रान्सचे एक उत्कृष्ट आदर्श लेखक, उत्कृष्ट कलाकार, विडंबनकार आणि समीक्षक म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी अनेक कादंबऱ्या आणि पुस्तके लिहिली. त्यांनी लिहिलेली ‘अमेथिस्ट रिंग’ आणि ‘थाईज’ ही … Read more

Amazon rainforest : Spider Monkey

दक्षिण अमेरिकेतील Amazon Rainforest मध्ये आढळणाऱ्या अनेक 430 सस्तन प्रकारच्या प्राण्यांपैकी Spider Monkey हा एक वैशिष्ट्यपूर्ण प्राणी आहे. माकडाच्या विविध प्रजातीपैकी स्पायडर मंकी ही एक अत्यंत दुर्मिळ अशी प्रजाती असून पृथ्वीतलावर या माकडांची संख्या खूप कमी आहे. ही स्पायडर माकडे अमेझॉनच्या जंगलात आढळत असली तरी मेक्सिको आणि बोलिव्हिया या देशांतील जंगलात यांचे अधिक प्रमाणात वास्तव्य … Read more

Amazon Rainforest : Kinkajou-किंकाजौ [किंकाजल]

South America या विशाल महाकाय प्रदेशातच Amazon Rainforest चे अवाढव्य जंगल आहे.या जंगलात सुमारे 430 प्रकारचे सस्तन प्राणी आढळतात. त्यांपैकी Kinkajou हा एक दुर्मिळ सस्तन प्राणी आहे. किंकाजल हा माकड वर्गातील प्राणी नसून तो अस्वल प्रजातीपैकी एक आहे. किंकाजौ या दुर्मिळ सस्तन प्राण्याचे मध हे आवडते खाद्य आहे.

Amazon forest: Hoatzin: हॉटझिन

दक्षिण अमेरिका मधील Amazon forest आणि Orinoco forest मध्ये Hoatzin हा एक सुंदर तुरा असलेला देखणा पक्षी आढळतो. हॉटझिन ला मेक्सिको खोऱ्यातील अनेक कोंबड्यांचे आकाराचे पक्षी म्हणतात. Hoatzin च्या पिल्लांना नखे आणि पंख जन्मतःच येतात. हॉटझिन्स क्वचितच उडतात. ते विशेषत: प्रजनन काळात काळात खूप आक्रमक असतात. हे सुद्धा आवर्जून वाचा Amazon rainforest animals: (Amazon river … Read more