साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते
सिग्रिड उंडसेट
Sigrid Undset
जन्म: 20 मे 1882
मृत्यू : 10 जून 1949
राष्ट्रीयत्व : नॉर्वेजियन
पुरस्कार वर्ष: 1928
सिग्रिड उंडसेट या नॉर्वेच्या सुप्रसिद्ध कादंबरीकार होत्या. त्यांना वयाच्या ४६ व्या वर्षी साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळाला होता. त्यांनी आपल्या लेखनशैलीतून नॉर्वेचे मध्ययुगीन जीवन रेखाटले आहे. त्यांच्या कथेचा विषय होता स्त्री. त्यांच्या अनेक कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत.