बिर्ला मंदिर Birla Mandir
भारतातील वेगवेगळ्या शहरांत 30 हून अधिक बिर्ला मंदिरे उभारण्याचे काम बिर्ला कुटुंबातील व्यक्तींनी केले आहे. बिर्ला मंदिरच्या पहिल्या लेखात आपण दिल्ली हैद्राबाद, गोवा, उन्हासनगर (राहाड) इत्यादी ठिकाणी असलेल्या बिर्ला मंदिरांची ओळख करून घेतली आहे. आता आपण आणखी काही बिर्ला मंदिरांचा परिचय करून घेणार आहोत. 1939 पासून बिर्ला कुटुंबाकडून विविध बिर्ला मंदिरे उभारण्याचे काम चालू आहे. … Read more