District Council Maharashtra State: जिल्हा परिषद महाराष्ट्र राज्य

* पंचायत राज व्यवस्थेतील सर्वांत वरचा स्तर म्हणजे ‘जिल्हा परिषद’ होय. * महाराष्ट्रात एकूण 34 जिल्हा परिषदा आहेत. * वसंतराव नाईक समितीच्या शिफारशीनुसार महाराष्ट्रात 1962 साली जिल्हा परिषदा अस्तित्वात आल्या. * मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यांत जिल्हा परिषदा नाहीत. जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपरिषदा वगळून इतर स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा       परिषदेच्या कार्यक्षेत्रात येतात. … Read more