H-1B Visa Cost 2025-अमेरिकेत नोकरी करणे झाले महाग: H-1B व्हिसासाठी मोजावे लागणार 1 कोटी रुपये?
अमेरिकेत नोकरी (Job in USA) मिळवण्याचे स्वप्न अनेक भारतीय आयटी अभियंत्यांचे, संशोधकांचे आणि विद्यार्थ्यांचे असते. या स्वप्नाची किल्ली म्हणजे H-1B व्हिसा (H-1B Visa in Marathi). मात्र अलीकडे अमेरिकन सरकारने केलेल्या मोठ्या बदलामुळे हा व्हिसा मिळवणे आता अत्यंत खर्चिक होणार आहे. $100,000 म्हणजे जवळपास १ कोटी रुपये इतकी फी एका अर्जासाठी आकारली जाणार असल्याची घोषणा झाली … Read more