कोल्हापूरसह महाराष्ट्राला अवकाळी पावसाने मंगळवार (20-05-2025) पासून झोडपून काढलं आहे. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरलं असून ओढे नाले ओसंडून वाहत आहेत.
Almatti Dam-अलमट्टी धरणाची उंची वाढवणार? काय होईल सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील स्थिती?
महाराष्ट्रातील कृष्णा नदीच्या पाण्यावर पोसलेले अलमट्टी हे धरण कर्नाटकातील एक विशाल धरण आहे. या धरणाचे वैशिष्ट्य म्हणजे या धरणाची भिंत कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यात आहे, तर धरणाच्या पाण्याचा साठा बागलकोट जिल्ह्यात पसरला आहे. या विशाल धरणाचे संपूर्ण बांधकाम इसवी सन 2005 मध्ये पूर्ण झाले. कर्नाटकातील या विशाल धरणाच्या भिंतीची लांबी 1565 मिटर असून धरणाची उंची … Read more