कर्नाटकातील पर्यटन स्थळे : Places to visit in karnataka

1. हम्पी – Hampi : एके काळी विजयनगरचे साम्राज्य असलेले ठिकाण म्हणून हम्पीची ओळख होती.त्या हम्पीबद्दल आपण अधिक माहिती घेऊया—– हम्पीला तुम्ही कसे जाल ? How to go to Hampi? * कोल्हापूरहून बेळगावी मार्ग हम्पीला गेल्यास 377 किलोमीटर अंतर आहे आणि बागलकोट मार्गे गेल्यास 365 किलोमीटर अंतर होते. * निपाणीहून गोकाक मार्गे हम्पीला गेल्यास 327 … Read more

पांडवगड: Pandavgad Fort

सातारा जिल्ह्याचा पश्चिम भाग म्हणजे सह्याद्रीच्या डोंगररांगांनी नटलेला आणि उद्भुत निसर्गसौंदर्य लाभलेला परिसर होय. कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर येथे झाला असला तरी तिने एलिफंट हेड कड्याच्या जवळील कड्यावरून म्हणजे श्री क्षेत्र महाबळेश्वरच्या कड्यावरून खाली वयगाव-जोर गावशिवाराच्या हद्दीतील दरीत उडी घेतली आहे. वयगाव, जोर, बलकवडी हे कृष्णा नदीचे प्रारंभिक खोरे होय, विस्तीर्ण कृष्णेचे लहान रूप कसे … Read more

अजिंठा लेणी / Ajanta Caves

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यात सोयगाव तालुक्यात वाघूर नदीच्या परिसरात डोंगर कपारीत खोद‌काम करून लेणी निर्माण केली आहेत. ही लेणी अजिंठा लेणी म्हणून प्रसिद्ध आहेत.इ.स. पूर्व 500 ते इ स 800 पर्यंतचा काळ हा गौतम बुद्ध यांच्या विचारांचा काळ मानला जातो. सम्राट अशोक यांनी बुद्ध धर्म स्वीकारून बुद्ध धर्माला राजाश्रय दिला होता. सम्राट अशोकाने संपूर्ण भारत, … Read more

अल्फ्रेड नोबेल आणि नोबेल पुरस्कार /Alfred Nobel

अल्फ्रेड नोबेल या महान मानवतावादी आणि लोककल्याणकारी व्यक्तीचा जन्म स्वीडन देशाची राजधानी असलेल्या स्टॉकहोम येथे 1833 मध्ये झाला. त्यांना नोबेल हे आडनाव त्यांच्या मूळ गावावरून मिळाले. त्यांचे पूर्वज नोबिलोव येथे राहत होते. अल्फ्रेड यांच्या आजोबांनी उपसला विश्वविद्यालयात प्रवेश घेताना ‘नोबिलोव’ असे आडनाव लावले. ह्याचेच अपभ्रंश पुढे ‘नोबेल’ असे झाले. Alfred Nobel यांच्या आजोबांनी याच महाविद्यालयातील … Read more

सिंहगड / Sinhagad fort

‘Sinhagad fort’ हा पुणे जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाचा किल्ला आहे. पुण्याच्या नैर्ऋत्य दिशेला 25 किमी अंतरावर हा किल्ला विसावला आहे. सह्याद्रीच्या कुशीतील भुलेश्वराच्या रांगेवर असलेला हा ‘कोहिनूर हिरा’ प्रत्यक्ष भेट देऊन पाहावा असाच आहे. पुरंदर, राजगड, लोहगड, विसापूर, तुंगचा मुलूख गडावरून न्याहाळता येतो. या गडाची आपण आता ओळख करून घेणार आहोत. गडाचे नाव : सिंहगड पूर्वीचे … Read more

सुनीता विल्यम्सः अंतराळवीर / Sunita Williams

Sunita Williams नेहमी म्हणतात,” तुम्हाला अंतराळवीर व्हायचं असेल तर साहसी बना, सातत्याने नवीन शिकण्याचा प्रयल करा, आरोग्य जपा. एक दिवस तुम्ही नक्कीच पुढे जाल,” याच सुनीता विल्यम्सची जीवनकथा आपण पाहणार आहोत. सुनीता विल्यम्सचा जन्म 19 सप्टेंबर 1965 रोजी अमेरिकेतील आहायोमधील क्लिव्हलँड या ठिकाणी आला. मी भविष्य किंवा ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेवत नाही; पण माझ्या मनाला असं … Read more

रविंद्रनाथ टागोर / Rabindranath Tagore

गुरुदेव Rabindranath Tagore यांचा जन्म 7 में 1861 मध्ये कोलकाता येथील जोराशंका ठाकूर बाडी येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव देवेंद्रनाथ होते. तर आईचे नाव सरला (शारदादेवी) होतेः देवेंद्रनाथ आणि शारदादेवी यांचे 13 वे अपत्य म्हणजे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर होय. वयाच्या बाराव्या वर्षी म्हणजे 1973 साली त्यांनी वडिलांसोबत भारत भ्रमंती करण्यास सुरुवात केली. या काळात त्यांनी … Read more

अजिंक्यतारा / Ajinkyatara fort

‘सातारचा किल्ला’ म्हणून ओळखला जाणारा ‘Ajinkyatara fort’ सातारा शहराला लागूनच आहे. सातारची ओळख म्हणून पाहिला जाणाऱ्या या अजिंक्यताऱ्याची आता आपण माहिती घेणार आहोत. गडाचे नाव : अजिंक्यतारा समुद्रसपाटीपासून : सुमारे 300 मीटर गडाचा प्रकार : गिरिदुर्ग चढाईची श्रेणी: सोपी ठिकाण : सातारा, जिल्हा : सातारा जवळचे गाव : सातारा. साताऱ्यापासून अंतर : 3.8 किमी डोंगररांग: … Read more

मराठी वाङ्मय:परिचय /Ancient Marathi literature

1 प्राचीन मराठी वाङ्मय : * मुकुंदराज : मराठीचे आद्य कवी, ग्रंथ विवेकसिंधू, मूलस्तंभ * संत ज्ञानेश्वर : ग्रंथ – भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी), अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, हरिपाठ, अभंगगाथा. * संत नामदेव : ग्रंथ नामदेवाचे अभंग, शीखांचा धर्मग्रंथ गुरू ग्रंथसाहेब यात रचना. * संत एकनाथ : ग्रंथ चतुःश्लोकी भागवत, एकनाथी भागवत, भावार्थ रामायण, रुक्मिणी स्वयंवर, भारुडे, गवळणी, … Read more

राजमाची किल्ला / Rajmachi fort

Rajmachi fort हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. लोणावळा- खंडाळा डोंगररांगेत वसलेला हा किल्ला उल्हास नदीच्या खोऱ्यात आहे. मुंबई- पुणे महामार्गावर खोपोली व लोणावळा दरम्यान ‘राजमाची’ किल्ला अगदी सहज नजरेत भरतो. भारत सरकारने या किल्ल्याला २६ एप्रिल १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षक स्मारक’ म्हणून घोषित केले. आता आपण या किल्ल्याची माहिती घेणार आहोत. किल्ल्याचे … Read more