Buddha: Life Story Part-10
सिद्धार्थ गौतमाचा विवाह सिद्धार्थ गौतम सोळा वर्षाचा झाला होता. त्यामुळे सिद्धार्थाच्या कुटुंबात त्याच्या विवाहाची चर्चा सुरु झाली होती. तत्कालीन परंपरेनुसार मुलगा आणि मुलगी दोघेही वयात आले की त्यांचे लग्न केले जात होते. सिद्धार्थही त्याला अपवाद नव्हता. यावेळी अनेक ठिकाणी विशेषतः राजघराण्यात स्वयंवर ठेवण्याची प्रथा होती. दंडपाणी नावाचा एक शाक्य होता. यशोदरा नावाची त्याची मुलगी वयात … Read more