Medieval India-सत्तेचा विस्तार
*मध्ययुगीन भारत • अकबराच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा सलीम ऊर्फ जहांगीर बादशाहा झाला. • जहांगीरला राजपुत्र सुसरोच्या बंडाला तोंड द्यावे लागले. • जहांगीरने बंगाल, पंजाबमधील कांगडा प्रदेश जिंकून घेतले. • जहांगीरचा मृत्यू इ. स. 1627 मध्ये झाला. • जहांगीर न्यायी होता. • त्याचा ‘तुझुक-इ-जहांगिरी’ हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. • जहांगीरची पत्नी ‘नूरजहान’ इतिहासप्रसिद्ध व्यक्ती होती. • … Read more