Donald Trump setback-डोनाल्ड ट्रम्प यांना दुहेरी झटका : सिनेट आणि न्यायालयाकडूनही त्यांच्या धोरणांना चाप
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे वादग्रस्त विधाने करण्यात आणि वादग्रस्त निर्णय करण्यात नेहमीच आघाडीवर असतात. त्यांच्या लहरीपणाला अमेरिकेच्या सिनेटने आणि न्यायालयाकडून चांगलीच अटकाव केला आहे. इराणविरोधी लष्करी कारवाईला आळा घालणारा ठराव सिनेटने मंजूर केला आहे. तर न्यायालयाच्या आवारातील अटकेवर कोर्टाची देशव्यापी बंदी घातली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना दोन झटके Two setbacks for Trump अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष … Read more