Dwarka : द्वारका
महाभारत युद्धाचे हातात शस्त्र न घेता ज्याच्याकडे नायक म्हणून पाहिले जाते, तो नायक म्हणजे महामानव, महापुरुष श्रीकृष्ण होय. श्रीकृष्णाकडे भगवान म्हणून न पाहता एक मानव, महापुरुष, तत्त्ववेत्ता, युद्ध जिंकून देण्यासाठी असणारे कसब ज्याच्याकडे आहे, असा चातुर्यसंपन्न नेता . आपल्या बुद्धी- चातुर्याची समोरच्यावर पूरेपूर छाप पाडण्याचे कौशल्य असणारा नेता. आपल्या मधुर आणि विचार प्रवर्तक वाणीची मोहोळ … Read more