रामनवमी: संपूर्ण माहिती/ Ram Navmi Information Marathi

भारत हा महान परंपरावादी आणि सांस्कृतिक वारसा असलेला देश आहे. चार महायुगांपैकी त्रेतायुग हे दुसरे युग या युगातच दशरथपुत्र रामाचा- अयोध्येच्या राजाचा जन्म झाला.राम हा धर्मनिष्ट होता.तत्त्वनिष्ठ होता.त्रेतायुगात धर्म हा शब्द तत्त्व, नीती या अर्थाने वापरला जात असे, राजा राम हा मनुष्य’ होता.तो अवतार पुरूष नव्हता.एक आदर्श राजा होता. म्हणूनच ‘रामराज्य’ यावे, प्रजेचे कल्याण व्हावे, … Read more

गुढी पाडवा- चैत्र पाडवा/ Gudhi Padwa

भारत हा महान संस्कृती आणि परंपरा जपणारा देश आहे.सण आणि उत्सव हे भारतीय जीवनातील अविभाज्य घटक आहेत. सण-उत्सव साजरे करताना भारतीय माणूस निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करत असतो. आनंद लुटतो. परंपरेचा ठेवा पुढच्या पिढीकडे सुपूर्द करतो. Gudhi Padwa म्हणजेच चैत्र पाडवा. हा सणही असाच आनंदात आपण साजरा करतो. गुढीपाडवा दरवर्षी केव्हा येतो? भारतीय सौर वर्षाचे बारा … Read more

Holi Festival/Holi information in Marathi-होळी पौर्णिमा/हुताशनी पौर्णिमा

होळीचा सण- Holi Festival. भारतातील हवामान आणि निसर्गातील बदलानुसार भारतात सहा ऋतू मानले जातात. वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर हे ते सहा ऋतू होत. वसंत ऋतूला ऋतुराज’ असे संबोधले जाते. भारतीय सौर वर्षाप्रमाणे वसंत ऋतू हा पहिला ऋतू मानला जातो; तर ‘चैत्र हा पहिला महिना मान‌ला जातो. वसंत ऋतूचे आणि Holi Festival चे एक … Read more

महाशिवरात्री:एक उत्सव / Mahashivratri

भारतामध्ये विशेषतः हिंदू धर्मामध्ये Mahashivratri हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शिव आणि पार्वती विवाहाचा दिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो. महाशिवरात्री या दिवशी शिव म्हणजे शंकर स्वत: तांडव नृत्य करून आपला आनंद साजरा करत असे..   महाशिवरात्री दरवर्षी कोणत्या तारखेला साजरी केली जाते?(Date of Mahashivratri Celebration) आपण महाशिवरात्र का साजरी करतो?( Why … Read more