Ayodhya : Ram Janma Bhumi :आयोध्या / रामजन्मभूमी

आयोध्या ही नगरी भारतातील महत्त्वपूर्ण, वैभवशाली ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठेवा असलेली नगरी आहे. आयोध्या (Ayodhya) ही नगरी वैभवशाली आहे, कारण याच नगरीत 10,000 वर्षांपूर्वी राम जन्मला. राम हा आयोध्येचा राजा होता. त्याच्या जीवनातील अनपेक्षित घटनांमुळे तो नेहमी चर्चेत राहिला. वाल्या कोळ्याला आपल्या कुकर्माचा पश्चात्ताप झाला आणि त्याचा वाल्मिकी झाला. वाल्मिकीला रामायणच का लिहावेसे वाटले? इक्ष्वाकु … Read more

Shantiniketan : शांतिनिकेतन

गुरुदेव रवींद्रनाथ टागोर आणि त्यांचे जीवनकार्य यांना दुवा साधणारा घटक म्हणजे Shantiniketan होय. Shantiniketan हे रवींद्रनाथ टागोरांच्या जीवनाचे ध्येय बनलेले होते. आणि त्याच ध्येयाने झपाटून त्यांनी आनंददायी, कृतियुक्त शिक्षणाची निर्मिती करुन एक आदर्श शाळा कशी असते, याचा नमुना जगासमोर ठेवला.रवींद्रनाथ टागोर हे जात्याच कवी होते. त्यांनी लिहिलेला’ काव्यसंग्रह गीतांजली या नावाने प्रकाशित झाला आणि त्याच … Read more

मथुरा- Mathura

भारत हा महान देश आहे. भारतीय तत्त्वज्ञान जगप्रसिद्ध आहे. भारतीय तत्त्वज्ञानाचा अभ्यास अनेक पाश्चात्य वि‌द्यापीठांतून केला जातो. या भारतीय तत्त्वज्ञानाचा जनक म्हणून श्रीकृष्णाकडे पाहिले जाते. श्रीकृष्णाच्या मुखातून बाहेर पड‌लेला प्रत्येक शब्द म्हणजे तत्तज्ञानच! जीवन जगण्यासाठी लागणारे मौलिक विचार होय. श्रीकृष्णाने कुरु क्षेत्रावर अर्जुनाला लढाईला प्रवृत्त करण्यासाठी जे तत्त्वज्ञान सांगितले, जे मार्गदर्शन केले ते मार्गदर्शन म्हणजेच … Read more

सारनाथ: Sarnath

सम्राट अशोक यांनी भारतीय तत्त्वज्ञानाला आणि राजकारणाला कलाटणी देणारा निर्णय घेतला. तो निर्णय म्हणजे बौद्ध धर्माचा स्वीकार.शांतीचा प्रसार. युद्धबंधी. समाज केंद्रित धर्म आणि राज्यव्यवस्था होय. गौतम बुद्ध हे सर्वश्रेष्ठ महामानव होते; पण त्यांचे तत्त्वज्ञान जगापर्यंत पोहोचवणारा कोणी तरी हवा होता. प्रत्येक महान व्यक्तीचे कार्य जगापर्यंत पोहोचवणारा कोणी तरी सच्चा अनुयायी असावा लागतो .तो सच्चा अनुयानी … Read more

गंगोत्री : Gangotri

भारत हा देश जसा डोंगर दऱ्यांचा आहे, तसाच तो नद्यांचा आहे. भारतात चार महिने पाऊस असतो, पण गंगा नदीला बार‌माही पाणी असते. महाराष्ट्रातील गोदावरी नदी जशी सर्वात लांब नदी म्हणून आपण ओळखतो, तशी भारतातील सर्वांत लांब नदी म्हणजे गंगा नदी होय. या नदीचे वैशिष्ट्य म्हणजे या नदीला बारमाही पाणी असते. म्ह‌णून गंगेला उत्तर भारताची संजीवनी … Read more

दार्जीलिंग: Darjeeling

भारतात अनेक नैसर्गिक सौंद‌र्याने नटलेली ठिकाणे आहेत. अभयारण्ये आहेत. किल्ले आहेत. प्राचीन परंपरेतील वास्तू आणि मंदिरे आहेत. पश्चिम बंगाल राज्यातील दार्जिलिंग हे असेच निसर्ग सौंदर्याने नटलेले, चहाच्या मळ्यांनी बहरलेले ऊबदार, आल्हाद‌दायक हवेने फुललेले, कोसळणाच्या धबधब्यांनी खळाळणारे, टॉय ट्रेनचा आनंद घेता येणारे गंगामैया सरोवरात नौकानयन करता येणारे मनमोहक परिसराने नटलेले ठिकाण म्हणजे दार्जिलिंग होय. या दार्जिलिंग … Read more

शिमला: Shimala

अखंड भारताचे वैभव म्हणजे हिमालय. जगातील सर्वांत उंच शिखर म्हणून ज्याची ओळख आहे, ते माउंट एव्हरेस्ट शिखर याच हिमालयात आहे. या भव्य आणि दिव्य हिमालयाच्या पर्वत रांगेत वसलेले भारताचे छोटेसे शहर म्हणजे Shimala होय. प्रचंड सृष्टिसौंदर्य आणि थंडगार हवेच्या जोडीला स्वच्छ, पारदर्शक पाणी आपल्याला सिमला या ठिकाणी पाहायला मिळते. निसर्गाच्या सानिध्यात काही काळ घालवल्यामुळे मनःशांती … Read more

पानिपतची तीन लढाया-Three Battles Of Panipat

भारताच्या मध्ययुगीन काळात बऱ्याच लढाया झाल्या.परकीय आक्रमणे झाली. अंतर्गत सत्ता संघर्षातून अनेक लढाया झाल्या. रक्तपात झाला; पण Panipat हे असे क्षेत्र आहे, की त्या मातीने सर्वात जास्त रक्तपात पाहिलेला आहे. मध्ययुगीन काळात तीन मोठ्या लढाया झाल्या. पानिपतच्या राणांगणात ही तीन युद्धे झालीत. इंद्रप्रस्थ म्हणजे आजचे दिल्ली होय. आणि हस्तिनापूर हे हरियाणा राज्यात येते. हरियाणा राज्याच्या … Read more

पुण्याचा लाल महाल: Lal Mahal Pune

छत्रपती शिवाजी महाराजांचे एके काळचे निवासस्थान.ज्या ठिकाणी शिवरायांनी राज्य कारभाराचे घडे घेतलेले, ते ठिकाण म्ह‌णजे Lal Mahal होय. पुणे, सुपे, चाकण या सुभ्यांची सुभेदारी निजामशाहने आणि नंतर आदिलशाहने शहाजी राजे यांना दिली होती. म्हणून शहाजी राजांनी आणि जिजामातेने राज्यकार‌भाराचे धडे शिकवण्यासाठी लाल महालाची निवड केली होती. तोच Lal Mahal कोणी बांधला? आता त्याचे अस्तित्व कुठे … Read more

देहू :तुकाराम मंदिर: Dehu Temple

Dehu आणि संत तुकाराम यांचे घनिष्ठ संबंध आहेत.कारण संत तुकाराम यांचा जन्म Dehu गावातच झाला. आणि मृत्यूही देहू गावातच झाला. त्यांनी लिहिलेला ‘गाथा’ हा ग्रंथ सनातनी लोकांनी Dehu गावच्या इंद्रायणी पात्रात बुडवली. त्यामुळे देहू गावाशी संत तुकाराम यांची किती नाळ आहे, याची कल्पना आपल्याला येते. आजही देहू गाव आणि देहू गावची संस्कृती संत तुकाराम महाराज … Read more