Buland Darwaza / फतेहपूर सिकरी: बुलंद दरवाजा
उत्तरप्रदेशातील एक नामांकित ऐतिहासिक शहर म्हणून फतेहपूर सिकरी हे शहर आहे. एके काळी याच फतेहपूर सिक्री याच शहरात मुघल सम्राट अकबर याने आपल्या राजधानीचे शहर बनवले होते. या शहरातील बुलंद दरवाजा खूप प्रसिद्ध आहे. फतेहपूर सिकरीची ओळख बुलंद दरवाजामुळे संपूर्ण भारतभर आणि जगभरातही झाली आहे. या फतेहपूर सिक्रीमध्ये बुलंद दरवाजा [Buland Darwaza] शिवाय पंच महाल, … Read more