Nobel Peace Prize Winner (International Committee Of Red Cross)

नोबेल शांतता पुरस्कार विजेते आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस समिती International Committee Of Red Cross स्थापना : 24 जून 1863, स्वित्झर्लंड पुरस्कार वर्ष : 1944 हेन्री दुनान्त यांनी आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस समिती 1863 साली स्थापन केली होती. पहिल्या महायुद्धाच्या वेळी जखमी सैनिकांसाठी आणि आपद्ग्रस्तांसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल 1917 साली ICRC ला पुरस्कार दिला होता. त्यानंतर महायुद्धात जखमी झालेल्या सैनिकांसाठी … Read more

Nobel Peace Prize Winner (Nansen International Office for Refugees)

नोबेल शांतता पुरस्कार विजेते नानसेन आंतरराष्ट्रीय शरणार्थी कार्यालय Nansen International Office for Refugees स्थापना : 1921, स्वित्झर्लंड पुरस्कार वर्ष : 1938 नानसेन कार्यालयाची स्थापना राष्ट्रसंघाने केली होती. पहिल्या महायुद्धानंतर निर्वासितांचे आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींची पुनर्स्थापना करण्याची जबाबदारी या संस्थेवर सोपविलेली होती. या निर्वासितांमध्ये रूस आणि आर्मिनिया येथील लोकांची संख्या जास्त होती. हे कार्यालय इतर देशांतील शरणार्थीच्या … Read more

Importance of fasting and diet: उपवास म्हणजे काय? त्याचे आपल्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी काय उपयोग आहे जाणून घ्या एका क्लिक मध्ये

उपवासाचे महत्व आणि आहार भारतीय संस्कृतीत आहाराचे खूप महत्त्व आहे. कोणता आहार कधी घ्यावा? त्याचे फायदे तोटे काय? यावर विपुल प्रमाणात प्राचीन काळापासून ग्रंथ आढळतात. आहाराबरोबरच उपवासालाही भारतीय संस्कृतीत खूप महत्त्व आहे. म्हणून आपण उपवास म्हणजे काय? त्याचे आपल्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी काय उपयोग आहे, तेही आपण पाहणार आहोत. उपवास म्हणजे काय उपवास म्हणजे … Read more

Nobel Peace Prize Winner (Fredrik Bajer)

नोबेल शांतता पुरस्कार विजेते फ्रेड्रिक बजेर Fredrik Bajer जन्म : 21 एप्रिल 1837 मृत्यू : 22 जानेवारी 1922 राष्ट्रीयत्व : डेनिश पुरस्कार वर्ष: 1908 फ्रेड्रिक बजेर हे एक कुशल राजनीतिज्ञ होते. त्यांनी आपले जीवन महिलांच्या कल्याणासाठी आणि जगात शांतता प्रस्थापित होण्यासाठी खर्च केले. फ्रेड्रिक बजेर आणि क्लास पोण्टस अरनॉल्डसन यांना 1908 चा शांततेचा नोबेल पुरस्कार … Read more

Nobel Peace Prize Winner (Baron d’ Estournelles de Constant)

नोबेल शांतता पुरस्कार विजेते बॅरॉन डी एस्टर्ने डी कांस्टेंट Baron d’ Estournelles de Constant जन्म : 22 नोव्हेंबर 1852 मृत्यू : 15 मे 1924 राष्ट्रीयत्व : फ्रेंच पुरस्कार वर्ष: 1909 बॅरॉन डी एस्टर्ने डी कांस्टेंट हे एक फ्रान्सचे राजनीतिज्ञ होते. फ्रान्स सरकारची सेवा केल्यानंतर ते राजकारणात आले. आपापसातील वाद परस्पर समझोत्याने मिटवले पाहिजेत या मताशी … Read more

Nobel Peace Prize Winner (Carlos Saavedra Lamas)

नोबेल शांतता पुरस्कार विजेते कार्लोस सावेड्रा लामास Carlos Saavedra Lamas जन्म : 1 नोव्हेंबर 1878 मृत्यू : 5 मे 1959 राष्ट्रीयत्व : अर्जेंटिनियन पुरस्कार वर्ष: 1936 कार्लोस सावेड्रा लामास हे अर्जेंटिनाचे महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व होते. ते न्यायाधीश होते. त्यांनी लोझिविया आणि पॅराग्वे या दोन देशांतील युद्ध समाप्तीचे महत्त्वपूर्ण कार्य केले होते. हे युद्ध ‘चाको’ या तेलक्षेत्राच्या … Read more

Nobel Peace Prize Winner (Carl Von Ossietzky)

नोबेल शांतता पुरस्कार विजेते कार्ल वॉन ऑसिज्की Carl Von Ossietzky जन्म : 3 ऑक्टोबर 1888 मृत्यू : 4 मे 1938 राष्ट्रीयत्व : जर्मन पुरस्कार वर्ष: 1935 कार्ल वॉन ऑसिज्की हे प्रसिद्ध पत्रकार व विश्वशांतीचे समर्थक होते. त्यांना अत्यंत कमी वयात म्हणजे वयाच्या 47 व्या वर्षी शांततेचा नोबेल पुरस्कार दिला होता. हिटलरच्या नाझीवादाला विरोध म्हणून त्यांना … Read more

Nobel Peace Prize Winner (Arthur Henderson)

नोबेल शांतता पुरस्कार विजेते ऑर्थर हेंडर्सन Arthur Henderson जन्म : 13 सप्टेंबर 1863 मृत्यू : 20 ऑक्टोबर 1935 राष्ट्रीयत्व : ब्रिटिश पुरस्कार वर्ष: 1934 ऑर्थर हेंडर्सन हे ब्रिटिश मजूर संघटनेचे प्रमुख संघटनकर्ते होते. त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर शस्त्रसमाप्तीसाठी प्रयत्न केले. यासाठी त्यांना 1934 साली शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला. याशिवाय ते 1929 ते 1931 या काळात ब्रिटनचे … Read more

Nobel Peace Prize Winner (Sir Norman Angel)

नोबेल शांतता पुरस्कार विजेते सर नॉर्मन एंजल (राल्फ लेन) Sir Norman Angel जन्म : 26 डिसेंबर 1872 मृत्यू : 7 ऑक्टोबर 1967 राष्ट्रीयत्व : ब्रिटिश पुरस्कार वर्ष: 1933 सर नॉर्मन एंजल हे इंग्लंडचे सुप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ होते. त्याशिवाय जागतिक शांततेसाठी ते काम करत होते. त्यांनी लिहिलेल्या युद्धविरोधी पुस्तकामुळे ते अधिक प्रसिद्ध पावले. ‘द ग्रेट इल्यूजन’ (The … Read more

Nobel Peace Prize Winner (Nicholas Murray Butler)

नोबेल शांतता पुरस्कार विजेते निकोलस मरे बटलर Nicholas Murray Butler जन्म : 2 एप्रिल 1862 मृत्यू : 7 डिसेंबर 1947 राष्ट्रीयत्व : अमेरिकन पुरस्कार वर्ष: 1931 निकोलस मरे बटलर एक जगप्रसिद्ध व्यक्तिमत्त्व होते. ते एक महान शिक्षक होते. याशिवाय ते आंतरराष्ट्रीय कायदेतज्ज्ञ होते. राजनीतिज्ञ होते. ते कोलंबिया विश्वविद्यालयाचे अध्यक्षही होते. आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित होण्यासाठी त्यांनी … Read more