Peshwa: मराठी सत्तेची सूत्रे पेशव्यांकडे 

पहिला पेशवा बाळाजी विश्वनाथ (1713 ते 1720) : * महाराणी ताराबाई-शाहू संघर्षात बाळाजी विश्वनाथने शाहूंना सहकार्य केले होते. * बाळाजी विश्वनाथने मोगलांशी संघर्ष करून त्यांच्याकडून स्वराज्याचा मुलूख परत मिळवला. * दख्खनमधील सहा सुभ्यांची चौथाई व सरदेशमुखी वसूल करण्याचे हक्क मोगलांकडून मिळवले. दुसरा पेशवा – पहिला बाजीराव (1720 ते 1740) : * बाळाजी विश्वनाथ यांचा ज्येष्ठ … Read more

Maratha rule after Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांनंतर मराठ्यांची सत्ता

(मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध) : छत्रपती संभाजी (1681 ते 1689) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूपूर्वी संभाजीराजे सज्जनगडावर होते. गृहकलहामुळे आणि कारभाऱ्यांच्या जाचाला कंटाळून ते दिलेरखानाला मिळाले होते, परंतु दिलेरखानाचे मराठ्यांवरील अत्याचार पाहून ते पन्हाळगडावर आले. संभाजीराजे पन्हाळगडावर असतानाच छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर महाराणी सोयराबाईंनी आपला पुत्र राजाराम महाराजांचा राज्याभिषेक केला. ही बातमी … Read more

महाराष्ट्राचा इतिहास: History of Maharashtra

शहाजीराजे भोसले (इ.स. 1594 ते इ. 1664): मालोजीराजे यांचे ज्येष्ठ पुत्र शहाजीराजे भोसले हे पराक्रमी व कर्तबगार राजे होते. त्यांनी अहमदनगरचा निजामशाहा, विजापूरचा आदिलशाहा यांच्याकडे घेत परिस्थितीनुसार सरदारकी केली. ते काही काळ मोगलांच्या सेवेत होते. शहाजीराजे यांच्याकडे पुणे, सुपे, चाकण, बंगळूर, वेलोर या प्रदेशांची सुभेदारी होती. शहाजीराजे यांनी स्वतंत्र राज्य निर्माण करण्याचे प्रयत्न केले, पण … Read more

Nobel Prize Winner in Literature (Elias Canetti)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते एलियास कॅनेटी Elias Canetti जन्म : 25 जुलै 1905 मृत्यू : 14 ऑगस्ट 1994 राष्ट्रीयत्व : ब्रिटिश / बल्गेरियन/स्विस/ऑस्ट्रेलियन पुरस्कार वर्ष: 1981 एलियास कॅनेटी हे बल्गेरियाचे पहिले साहित्यकार आहेत की ज्यांना साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळाला. त्यांनी दुसरे महायुद्ध अगदी जवळून पाहिले आहे. त्यांनी कादंबऱ्या, नाटके, लेख लिहिले. त्यांचे ‘टॉवर ऑफ बॉवेल’ … Read more

Yoga and Asanas :योग आणि आसने

योगामध्ये यम, नियम, आसने, प्राणायाम, ध्यान इत्यादी प्रकार येतात. या सर्व पद्धतींचा समुच्चय म्हणजे योग होय. यांतील आसने हा प्रकार आपण माहिती करून घेणार आहोत. आसन-Asana आसन या शब्दाचा अर्थ आहे विशिष्ट स्थितीत बसणे, राहणे, स्थिर राहणे होय. कोणतेही आसन हे आरामदायी असले पाहिजे शरीराला आणि मनाला त्रास न होता आसन स्थितीत राहणे खूप महत्त्वाचे … Read more

Nobel Prize Winner in Literature (Gabriel Garcia Marquez)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते गॅब्रियल गार्सिया मार्केझ Gabriel Garcia Marquez जन्म : 6 मार्च 1927 मृत्यू : 17 एप्रिल 2014 राष्ट्रीयत्व : कोलंबियन पुरस्कार वर्ष: 1982 कोलंबिया देशातील या साहित्यिकाचा जन्म अत्यंत गरीब घराण्यात झाला. त्यांनी सुरुवातीला पत्रकाराच्या रूपात लेखनास सुरुवात केली; परंतु नंतर ते कथा-कादंबरीकडे वळले. ‘लीफ स्टॉर्म’, ‘इन इलव आवर’, ‘बिग मॉमाज फ्यूनरल’, … Read more

Nobel Prize Winner in Literature (Czeslaw Milosz)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते चेसलॉ मिलॉझ Czeslaw Milosz जन्म: 30 जून 1911 मृत्यू : 14 ऑगस्ट 2004 राष्ट्रीयत्व : अमेरिकन पुरस्कार वर्ष: 1980 चेसलॉ मिलॉझ यांचे लेखन इंग्रजी, रशियन, फ्रेंच, ग्रीक, हिब्रू अशा अनेक भाषांत ज्ञात आहे. त्यांचा ‘सिलेक्टेड पोएम्स अँड बॅल्स इन दि विंटर’ हा कवितासंग्रह जगभर गाजला. त्यांनी लिहिलेल्या कवितांच्या लेखनाला नोबेल पुरस्कार … Read more

Nobel Prize Winner in Literature (Odysseus Elytis)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते ओडिसिअस इलिटिस Odysseus Elytis जन्म : 2 नोव्हेंबर 1911 मृत्यू : 18 मार्च 1996 राष्ट्रीयत्व : ग्रीक पुरस्काराचे वर्ष: 1979 ओडिसिअस इलिटिस हे ग्रीकचे महान कवी होते. त्यांनी आपल्या काव्यात प्राचीन ग्रीक भाषा न वापरता सामान्य भाषा (बोली भाषा) वापरली. त्यामुळे त्यांच्या कविता लोकांना आपल्या वाटू लागल्या. त्यांनी ग्रीक देशावर झालेल्या … Read more

Pranayam: प्राणायाम

प्राणायाम ही श्वासोच्छ्‌वासाची किंवा श्वसन प्रक्रियेशी निगडित अशी प्रक्रिया आहे. श्वसनक्रियेवर नियंत्रण ठेवण्याचे तंत्र अवगत करणे म्हणजे प्राणायाम शिकणे होय. प्राणायामला योगिक श्वास म्हणून ओळखले जाते. यात श्वासोच्छ्‌वासाची प्रक्रिया जाणीवपूर्वक हाताळली जाते. श्वसनसंस्थेच्या क्रियेवर अनेक बाह्य घटकांचा परिणाम होत असला तरी या क्रियेची गुणवत्ता टिकवण्यासाठी आपण प्राणायाम ही योग प्रक्रियेतील महत्त्वाची क्रिया करून प्रयत्न करु … Read more

Economist Prime Minister Manmohan Singh :अर्थतज्ज्ञ पंतप्रधान – डॉ. मनमोहनसिंग 

भारताचे माजी पंतप्रधान जगविख्यात अर्थतज्ज्ञ डॉ मनमोहनसिंग यांचे गुरुवार दिनांक 26 डिसेंबर 2024 रोजी वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले . कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करणारे, प्रसिद्धीपासून नेहमीच दूर राहणारे, देश अडचणीत असताना एक कुशल अर्थतज्ज्ञ म्हणून भूमिका घेणारे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग अखेर काळाच्या पडद्याआड गेले. भारत देशासाठी डॉ. मनमोहन सिंग यांनी दिलेले … Read more