Nobel Peace Prize Winner (Henri La Fontaine)
नोबेल शांतता पुरस्कार विजेते हेन्री ला फोन्टेन Henri La Fontaine जन्म : 22 एप्रिल 1854 मृत्यू : 14 मे 1943 राष्ट्रीयत्व : बेल्जियम पुरस्कार वर्ष: 1913 हेन्री ला फोन्टेन हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्रवक्ते होते. 1907 ते 1943 पर्यंत सलग 36 वर्षे ते आंतरराष्ट्रीय शांतता संघटनेचे अध्यक्ष राहिले. त्यांनी विश्वशांतीसाठी ‘आंतरराष्ट्रीय केंद्र’ स्थापन केले होते. त्यांनी … Read more