Nobel Prize Winner in Literature (Harold Pinter)
साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते हेरॉल्ड पिंटर Harold Pinter जन्म : 10 ऑक्टोबर 1930 मृत्यू : 24 डिसेंबर 2006 राष्ट्रीयत्व : ब्रिटिश पुरस्कार वर्ष: 2005 हेरॉल्ड पिंटर हे सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध त्यांचा गैरकारभार, सुविधांचा अभाव यावर परखडपणे लेखन करणारे लेखक म्हणून ते प्रसिद्ध आहेत. त्यांचे व्यक्तिमत्त्व सतत वादग्रस्त राहिले. त्यांच्या स्पष्ट आणि परखड लेखनशैलीबद्दल त्यांना 2005 चा … Read more