Stock Market Crash Predictions 2025- गडगडणारे शेअर मार्केट कधी थांबणार?
शेअर मार्केटमध्ये नेहमीच चढ उतार होत असतात. असे चढ उतार कुणाला फायद्याचे तर कुणाला तोट्याचे ठरत असतात. सध्या अमेरिकन शेअर मार्केट आणि भारतीय शेअर मार्केट प्रचंड प्रमाणात घसरत आहे. जानेवारी 2025 पासून शेअर मार्केट एकसारखे घसरतच आहे. इतक्या प्रचंड प्रमाणात घसरण यापूर्वी 2008 साली झाली होती. 2012 सालापासून शेअर मार्केट एकसारखे वाढत चालले आहे. 2024 … Read more