Buddha Life Story-Part 26: राजा बिंबिसारचा गौतम बुद्धाला उपदेश

सिद्धार्थ गौतमाने कपिलवस्तू सोडल्यावर मगध देशात प्रवेश केला. राजगृह’ ही मगधची राजधानी. या राजधानीत आल्यावर एक दिवस राजगृह नगराच्या बाहेरच मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी भिक्षा मागण्यासाठी सिद्घार्थ राजगृहात आला. भिक्षा मागत मागत सिद्धार्थ राजवाड्याजवळ आला होता. सि‌द्धार्थला पाहण्यासाठी प्रचंड जनसमुदाय जमला होता. राजा बिंबिसारलाही आश्चर्य वाटले. म्हणून त्याने चौकशी केली. तर शाक्य राजपुत्र सिद्धार्थ … Read more

Taluka Panchayat Samiti -Maharashtra State: तालुका पंचायत समिती -महाराष्ट्र राज्य

* पंचायत राज रचनेतील ‘तालुका पंचायत समिती’ हा ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद यांना जोडणारा ‘दुवा’ आहे. * प्रत्येक तालुक्याला एक पंचायत समिती असते. * तालुक्यातील सर्व गावे पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रात येतात. 1) रचना आणि सदस्य संख्या: * पंचायत समितीमध्ये प्रत्येक मतदारसंघातून एक प्रतिनिधी निवडून येतो. * पंचायत समितीची सदस्य संख्या तालुक्याच्या लोकसंख्येवर व मतदार संघावर … Read more

Gram Panchayat: Structure and Functioning: ग्रामपंचायत:रचना व कार्य 

० महाराष्ट्रात 27,993 ग्रामपंचायती आहेत. * सातारा जिल्ह्यात सर्वांत जास्त म्हणजे 1400 हून अधिक ग्रामपंचायती आहेत. 10,000 पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गावात ‘ग्रामपंचायत’ असते. * डोंगराळ भाग वगळता किमान 300 ते 500 लोकसंख्या असलेल्या गावात ग्रामपंचायत स्थापन करता येते. * लहान-लहान दोन-तीन गावांसाठी ‘ग्रुप ग्रामपंचायत’ अस्तित्वात असते. १) ग्रामपंचायत रचना व सदस्य संख्या : * … Read more

Gen Beta :बीटा जनरेशन

2025 सालात जन्मलेली मुले ही GEN-BETA या पिढीत जन्माला आलेली मुले अशी त्यांना नवीन ओळख मिळणार आहे. 1 जानेवारी 2025 पासून ते साधारणपणे 2040 सालापर्यंत जन्माला आलेल्या मुलांवर मोठ्या प्रमाणात AI तंत्रज्ञानाचा आणि प्रचंड वेगाने चालणाऱ्या कम्पूटरचा प्रभाव पडलेला दिसून येईल. दर 15 वर्षानी नवीन पिढी जन्माला येते असे मानले जाते. दर वेळी ही नवीन … Read more

Peshwa: मराठी सत्तेची सूत्रे पेशव्यांकडे 

पहिला पेशवा बाळाजी विश्वनाथ (1713 ते 1720) : * महाराणी ताराबाई-शाहू संघर्षात बाळाजी विश्वनाथने शाहूंना सहकार्य केले होते. * बाळाजी विश्वनाथने मोगलांशी संघर्ष करून त्यांच्याकडून स्वराज्याचा मुलूख परत मिळवला. * दख्खनमधील सहा सुभ्यांची चौथाई व सरदेशमुखी वसूल करण्याचे हक्क मोगलांकडून मिळवले. दुसरा पेशवा – पहिला बाजीराव (1720 ते 1740) : * बाळाजी विश्वनाथ यांचा ज्येष्ठ … Read more

Maratha rule after Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांनंतर मराठ्यांची सत्ता

(मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध) : छत्रपती संभाजी (1681 ते 1689) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूपूर्वी संभाजीराजे सज्जनगडावर होते. गृहकलहामुळे आणि कारभाऱ्यांच्या जाचाला कंटाळून ते दिलेरखानाला मिळाले होते, परंतु दिलेरखानाचे मराठ्यांवरील अत्याचार पाहून ते पन्हाळगडावर आले. संभाजीराजे पन्हाळगडावर असतानाच छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर महाराणी सोयराबाईंनी आपला पुत्र राजाराम महाराजांचा राज्याभिषेक केला. ही बातमी … Read more

महाराष्ट्राचा इतिहास: History of Maharashtra

शहाजीराजे भोसले (इ.स. 1594 ते इ. 1664): मालोजीराजे यांचे ज्येष्ठ पुत्र शहाजीराजे भोसले हे पराक्रमी व कर्तबगार राजे होते. त्यांनी अहमदनगरचा निजामशाहा, विजापूरचा आदिलशाहा यांच्याकडे घेत परिस्थितीनुसार सरदारकी केली. ते काही काळ मोगलांच्या सेवेत होते. शहाजीराजे यांच्याकडे पुणे, सुपे, चाकण, बंगळूर, वेलोर या प्रदेशांची सुभेदारी होती. शहाजीराजे यांनी स्वतंत्र राज्य निर्माण करण्याचे प्रयत्न केले, पण … Read more

Nobel Prize Winner in Literature (Elias Canetti)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते एलियास कॅनेटी Elias Canetti जन्म : 25 जुलै 1905 मृत्यू : 14 ऑगस्ट 1994 राष्ट्रीयत्व : ब्रिटिश / बल्गेरियन/स्विस/ऑस्ट्रेलियन पुरस्कार वर्ष: 1981 एलियास कॅनेटी हे बल्गेरियाचे पहिले साहित्यकार आहेत की ज्यांना साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळाला. त्यांनी दुसरे महायुद्ध अगदी जवळून पाहिले आहे. त्यांनी कादंबऱ्या, नाटके, लेख लिहिले. त्यांचे ‘टॉवर ऑफ बॉवेल’ … Read more

Yoga and Asanas :योग आणि आसने

योगामध्ये यम, नियम, आसने, प्राणायाम, ध्यान इत्यादी प्रकार येतात. या सर्व पद्धतींचा समुच्चय म्हणजे योग होय. यांतील आसने हा प्रकार आपण माहिती करून घेणार आहोत. आसन-Asana आसन या शब्दाचा अर्थ आहे विशिष्ट स्थितीत बसणे, राहणे, स्थिर राहणे होय. कोणतेही आसन हे आरामदायी असले पाहिजे शरीराला आणि मनाला त्रास न होता आसन स्थितीत राहणे खूप महत्त्वाचे … Read more

Nobel Prize Winner in Literature (Gabriel Garcia Marquez)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते गॅब्रियल गार्सिया मार्केझ Gabriel Garcia Marquez जन्म : 6 मार्च 1927 मृत्यू : 17 एप्रिल 2014 राष्ट्रीयत्व : कोलंबियन पुरस्कार वर्ष: 1982 कोलंबिया देशातील या साहित्यिकाचा जन्म अत्यंत गरीब घराण्यात झाला. त्यांनी सुरुवातीला पत्रकाराच्या रूपात लेखनास सुरुवात केली; परंतु नंतर ते कथा-कादंबरीकडे वळले. ‘लीफ स्टॉर्म’, ‘इन इलव आवर’, ‘बिग मॉमाज फ्यूनरल’, … Read more