Nobel Prize Winner in Literature (Czeslaw Milosz)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते चेसलॉ मिलॉझ Czeslaw Milosz जन्म: 30 जून 1911 मृत्यू : 14 ऑगस्ट 2004 राष्ट्रीयत्व : अमेरिकन पुरस्कार वर्ष: 1980 चेसलॉ मिलॉझ यांचे लेखन इंग्रजी, रशियन, फ्रेंच, ग्रीक, हिब्रू अशा अनेक भाषांत ज्ञात आहे. त्यांचा ‘सिलेक्टेड पोएम्स अँड बॅल्स इन दि विंटर’ हा कवितासंग्रह जगभर गाजला. त्यांनी लिहिलेल्या कवितांच्या लेखनाला नोबेल पुरस्कार … Read more

Nobel Prize Winner in Literature (Odysseus Elytis)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते ओडिसिअस इलिटिस Odysseus Elytis जन्म : 2 नोव्हेंबर 1911 मृत्यू : 18 मार्च 1996 राष्ट्रीयत्व : ग्रीक पुरस्काराचे वर्ष: 1979 ओडिसिअस इलिटिस हे ग्रीकचे महान कवी होते. त्यांनी आपल्या काव्यात प्राचीन ग्रीक भाषा न वापरता सामान्य भाषा (बोली भाषा) वापरली. त्यामुळे त्यांच्या कविता लोकांना आपल्या वाटू लागल्या. त्यांनी ग्रीक देशावर झालेल्या … Read more

Pranayam: प्राणायाम

प्राणायाम ही श्वासोच्छ्‌वासाची किंवा श्वसन प्रक्रियेशी निगडित अशी प्रक्रिया आहे. श्वसनक्रियेवर नियंत्रण ठेवण्याचे तंत्र अवगत करणे म्हणजे प्राणायाम शिकणे होय. प्राणायामला योगिक श्वास म्हणून ओळखले जाते. यात श्वासोच्छ्‌वासाची प्रक्रिया जाणीवपूर्वक हाताळली जाते. श्वसनसंस्थेच्या क्रियेवर अनेक बाह्य घटकांचा परिणाम होत असला तरी या क्रियेची गुणवत्ता टिकवण्यासाठी आपण प्राणायाम ही योग प्रक्रियेतील महत्त्वाची क्रिया करून प्रयत्न करु … Read more

Economist Prime Minister Manmohan Singh :अर्थतज्ज्ञ पंतप्रधान – डॉ. मनमोहनसिंग 

भारताचे माजी पंतप्रधान जगविख्यात अर्थतज्ज्ञ डॉ मनमोहनसिंग यांचे गुरुवार दिनांक 26 डिसेंबर 2024 रोजी वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले . कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करणारे, प्रसिद्धीपासून नेहमीच दूर राहणारे, देश अडचणीत असताना एक कुशल अर्थतज्ज्ञ म्हणून भूमिका घेणारे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग अखेर काळाच्या पडद्याआड गेले. भारत देशासाठी डॉ. मनमोहन सिंग यांनी दिलेले … Read more

Buddha Life Story-Part 25 :सिद्धार्थ गौतमाचे मगध देशात आगमन

कपिलवस्तू सोडल्यानंतर सिद्धार्थ गौतमाने मगध राज्याची राजधानी राजगृ‌हाकडे जाण्याचा निर्णय घेतला. कपिलवस्तू ते राजगृह हे अंतर सुमारे 600 किमी होते. हे सर्व अंतर सिद्धार्थ गौतम पायीच जाणार होता. त्यावेळी मगधचा राजा बिंबिसार होता. बिंबिसार हा विचारवंत राजा होता. त्याच्याकडे मोठमोठे तत्वज्ञ आणि विचारवंत होते. त्यावेळी विचारवंतांचे निवासस्थान राजगृह झाले होते. सिद्धार्थ गौतमाने गंगेचे वाहते पात्र … Read more

Buddha Life Story-Part 24 :सिद्धार्थ गौतमाचे शोकाकुल कुटुंब

सिद्धार्थ गौतमाचा सेवक तथा सोबती छन्न पर‌तण्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शुद्धोदन आणि गौतमीची निराशा झाली होती. त्यांनी शेवटचा प्रयत्न छन्नवर सोपवला होता ,पण छन्नही रिकाम्या हातांनी मागे परतला. कंटक घोडाही अस्वस्थ अवस्थेत अश्वशाळेत परतला होता.तो जोरजोरात खिंकाळत होता. राजगृहातील अनेक स्त्रिया दुःखावेगाने मूर्च्छित झाल्या होता. गौतमीची अवस्था तर खूपच वाईट झाली होती. अनेक स्त्रिया आशाळभूत … Read more

Mantra meditation: Benefits and how to practice: ध्यान कसे करावे? मंत्र ध्यानाचे फायदे

मंत्र ध्यान या ध्यान प्रकारामधील महत्त्वपूर्ण घटक आहे.व्यक्ती विशिष्ट मंत्र किंवा शब्दाचा उच्चार करून मानसिक शांती प्राप्त करते. या ध्यानामध्ये शब्द, ध्वनी, किंवा मंत्राचा नियमितपणे उच्चार केला जातो ज्यामुळे मन एकाग्र होऊन आंतरिक शांती आणि समृद्धी अनुभवता येते . मंत्र ध्यानाची महत्त्वाची वैशिष्ट्ये: 1.मंत्राची निवड: मंत्र हा एक पवित्र किंवा शक्तिशाली आणि मनःशांतीसाठी उपयुक्त मानला जातो.शब्द किंवा वाक्य असतो. याचे अर्थ आणि उच्चार महत्त्वाचे असतात. काही सामान्य मंत्रांमध्ये “ॐ”, “ॐ नमः शिवाय”, “गायत्री मंत्र” आणि “ॐ गण गणपतये नमः” … Read more

Major Tourist Places and Famous in Maharashtra: महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटनस्थळे व त्यांची प्रसिद्धी 

१) मुंबई शहर २) मुंबई उपनगरे मुंबई शहर व मुंबई उपनगर मिळून बृहन्मुंबई बनते. बृहन्मुंबईतील प्रसिद्ध ठिकाणे पुढीलप्रमाणे *गेट वे ऑफ इंडिया, ताजमहाल हॉटेल ओबेरॉय हॉटेल एशियाटिक *सोसायटी व ग्रंथालय अल्बर्ट म्युझियम छत्रपती शिवाजी वस्तुसंग्रहालय *अफगाण चर्च राजाबाई विद्यापीठ जहांगीर आर्ट गॅलरी एस. एन. डी *टी. विद्यापीठ हुतात्मा स्मारक मुंबई महानगरपालिका गिरगाव चौपाटी मलबार *हिल … Read more

Famous Forts in Maharashtra : महाराष्ट्रातील प्रसिद्ध किल्ले 

(1) रायगड जिल्ह्यातील प्रसिद्‌ध किल्ले: रायगड, मुरूड-जंजिरा (सागरी किल्ला), कर्नाळा, द्रोणाणित तळगड, लिंगाणा, अवचितगड, सागरगड, सुधागड, कोर्लई, घोसाळगड. (2) सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध किल्ले: प्रतापगड, सज्जनगड, मकरंदगड, अजिंक्यतारा, वसंतगड, केंजळगड, वासोटा, कमळगड, पांडवगड. (3) पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध किल्ले: सिंहगड, शिवनेरी, पुरंदर, तोरणा, राजगड, लोहगड, तिकार प्रचंडगड, चाकण (भुईकोट). (4) कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध किल्ले: पन्हाळा, विशाळगड, गगनगड, … Read more

Nobel Prize Winner in Literature (Isaac B. Singer)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते आयझॅक बी. सिंगर Isaac B. Singer जन्म : 14 जुलै 1904 मृत्यू : 24 जुलै 1991 राष्ट्रीयत्व : पोलिश/अमेरिकन पुरस्कार वर्ष: 1978 आयझॅक सिंगर यांचा जन्म पोलंडला झाला. ते अमेरिकेला जाऊन स्थायिक झाले. ते यहुदी असल्यामुळे त्यांनी आपले लेखन यिड्डिश भाषेत लिहिले. त्यांच्या अनेक कादंबऱ्यांचे इंग्रजी आणि जपानी भाषेत अनुवाद झाले … Read more