AI Technology and deep fake :AI आणि डीप फेक 

AI म्हणजेच Artificial Intelligence होय. यालाच कृत्रिम बुद्धिमत्ता असे म्हणतात. सध्या AI तंत्रज्ञानाने सर्वच क्षेत्रात शिरकाव केलेला आहे. AI ची उपयुक्तता अनन्यसाधारण आहे. AI तंत्रज्ञान हे काळाला पुढे घेऊन जाणारे तंत्रज्ञान आहे. भविष्यात AI तंत्रज्ञान अपरिहार्य होऊन बसणार आहे. आपल्या म्हणजे मानवी बु‌द्धिमत्तेप्रमाणे किंबहुना त्याहून अधिक चांगल्या प्रकारे काम करणारे software निर्माण करणे म्हणजेच AI … Read more