Amazon rainforest: Arapaima Gigas
दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest मध्ये असलेल्या विशाल ॲमेझॉन नदीत हजारो प्रकारचे जलचर आढळतात. त्यांतील Arapaima Gigas fish हा एक वैशिष्ट्यपूर्ण जलचर मासा आहे. हा मासा ॲमेझॉन जंगल परिसरातील लोकप्रिय मासा आहे. जगातील भव्य गोड्या पाण्यातील हा मासा आहे. या पूर्ण वाढ झालेल्या अर्पाइमा माश्याचे वजन 200 किलोग्रॅमपेक्षा जास्त असू शकते. या माश्याची लांबी 7 ते … Read more