Amazon Rainforest :Cacao -कॅकाओ

फळांनी बहरलेल्या वनस्पती असतात. तशा फुलांनी बहरलेल्या वनस्पतीही असतात. वनस्पतींमध्ये सुद्धा भरपूर जैवविविधता असते. दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest तर जैवविविधतेच्या बाबतीत जगातील एक महत्त्वाचे ठिकाण आहे. भारतात आढळणाऱ्या हिरडा’ या फळासारखे फळ लागणारी वनस्पती ॲमेझॉनच्या जंगलात आढळते. ती वनस्पती म्हणजे cacao होय. कॅकाओ ही अमेझॉनच्या जंगलातील वनस्पती औषधी वनस्पती आहे. या फळाची पावडर करून विक्री … Read more