हेमंत करकरे – खरा देशभक्त / Hemant karkare

२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत पाकिस्तानातून आलेल्या अकरा दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवून हाहाकार उडवून दिला होता. ती घटना आजही महाराष्ट्रीयन विसरलेले नाहीत. तत्कालीन एटीएस प्रमुख (दहशतवाद विरोधी पथक प्रमुख) हेमंत करकरे यांच्याकडे सर्व सूत्रे होती. हेमंत करकरे स्वतः मैदानात उतरून लढले होते. यांतच त्यांचे बलिदान गेले होते. पाकिस्तानातून आलेल्या अकरा दहशतवाद्‌यांनी मुंबई समुद्रकिनारपट्‌टीवर आल्यावर तेथील नौका … Read more